Submitted by काउ on 6 May, 2015 - 13:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
तीन पिकलेली केळी
दही
बारीक चिरलेला काम्दा , लसुण
फोडणीचे साहित्य . तेल , मोहरी , जिरे , हळद , हिंग
तिखट , मीठ
क्रमवार पाककृती:
केळ्यांचे मोठे मोठे तुकडे कापावेत.
फोडणी करुन घ्यावी . त्यात लसुन , कांदा घालुन परतावे . हळद व तिखट घालावे,
कॅळ्यांचे तुकडे घालुन थोडे परतावे. दॉन मिनिटे मंद आचेव. झाकण लावुन शिजवावे.
एका भांड्यात काढुन त्यात दही व मीठ मिसळावे.
वाढणी/प्रमाण:
१ ते २ लोकांसाठी
अधिक टिपा:
.
माहितीचा स्रोत:
प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायु आहे.. सखाराम गटणे.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.....
.....
साहित्यात दही आहे का ?
साहित्यात दही आहे का ?
डबल पोस्ट
डबल पोस्ट
दही अॅड केले.
दही अॅड केले.
पाककृतीत चूक आहे. प्रयास हा
पाककृतीत चूक आहे. प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायु आहे हे वाक्य स त कुडचेडकरांचे (केतकि पिवळी पडली चे लेखक) आहे.
हो तेच ... गुरुचा शिष्य ,
हो तेच ... गुरुचा शिष्य , त्याचा शिष्य अशी परंपरा.
कुड्चेड्कर - गटणे - काउ
समहाऊ मला ही पाकृ नाही पटली.
समहाऊ मला ही पाकृ नाही पटली. दही, कांदा, केळे, लसूण, हळद अन तिखट त्यामुळे माझा पास...
कुड्चेड्कर - गटणे - काउ>>>>>>
कुड्चेड्कर - गटणे - काउ>>>>>> मुख्य नाव नाही का लिहायंच? पु.ल. देशपांडे -कुड्चेड्कर - गटणे
रोज रोज गोड पंचामृत
रोज रोज गोड पंचामृत खाउन्कंटाळ आला होता. ंहणुन तिखट केले
तिखट करायला कांदा, लसूण
तिखट करायला कांदा, लसूण कशाला? मिरची, मिरेपूड चालली असती की!
थोडक्यात, मी हे भरीत, दह्यात मीठ, मिरची, मिरेपूड, किंचीत हिंग मिक्स करुन केळ्याचे बारीक तुकडे घालून करते.
का कोण जाणे केळ्याबरोबर कांदा, लसूण नको वाटतो.
मध्यंतरी केळ्याची मेथीची
मध्यंतरी केळ्याची मेथीची कोवळी पाने, दही, मीठ, मिरपूड, साखर घालून केलेली कोशिंबीर खाल्ली. त्यात कोशिंबिरीला किंचित तेलातली मोहरी व हिंगाची फोडणी दिली होती. चांगली चव होती.
केळी आणि कांदा / लसूण. बापरे!
केळी आणि कांदा / लसूण. बापरे!
अरे का त्या केळ्याचा सत्यानाश
अरे का त्या केळ्याचा सत्यानाश करताय? खा की नुसतंच.
फारतर दह्यातली कोशिंबीर किंवा शिकरण करा आणि ओरपा पण कांदा, लसूण, मेथी, फोडणी... अरारारा....
काउ, किंचीत कच्चट केळी असली
काउ, किंचीत कच्चट केळी असली तर चांगला लागेल हा प्रकार. करून बघा. ( मी पण बघेन. )
च्च, पिकली केळी गोड शिर्यात
च्च, पिकली केळी गोड शिर्यात घालून संपवावीत की. केळी+कांदा+लसूण ह्या शिजलेल्या एंड प्रॉडक्टच्या चवीची कल्पनाही करवत नाही.
छान
छान
केळी+कांदा+लसूण ह्या
केळी+कांदा+लसूण ह्या शिजलेल्या एंड प्रॉडक्टच्या चवीची कल्पनाही करवत नाही. >> +1
पिकलेली केळी आवडत नसल्याने
पिकलेली केळी आवडत नसल्याने पास.
शिजलेल्या एंड प्रॉडक्टच्या चवीची कल्पनाही करवत नाही. >....कच्च्या केळीची ,कांदा खोबरे मिरची मिरी यांचे खडबडीत वाटnaची भाजी मस्त लागते.
देवकीजी : मग लिहा की रेसिपी
देवकीजी : मग लिहा की रेसिपी