हत्तीचित्र-७ (शोले)

Submitted by संतोष वाटपाडे on 24 April, 2015 - 01:00

काळ्या शाईच्या पेनाने......दहा मिनिटात पुन्हा...... ये दोसती हम नही तोडेंगे

jay veeru.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा !
मजेदार आहे Happy
बाकी अगोदरची ह्त्तीचीत्रेपण दिसू लागली का आता.?
मागे काहीतरी गडबड झालेली.. दिसत नव्हती..

खाजगी जागा.....इथून मी फोटो काढून टाकले होते त्यामुळे ते दिसत नसावेत असे वाटते.....आता दिसत आहेत ...

हो अश्विनी. आधी वाटले होते की ठाकूर हत्तीने रोलर स्केट्स घातले की काय!:फिदी: मग तुझ्या पोस्टवरुन आत्ता लक्षात आले.

मस्त आहेत.. नावच भारी.. हत्तीचित्रे Lol

पण हत्तीणी का नाही ... बसंती मौसी ती विधवा बाई .. कोणीतरी दाखवायचे..

<< पण हत्तीणी का नाही ... बसंती मौसी ती विधवा बाई .. कोणीतरी दाखवायचे.. >>

याच सिरीजमधले मागील एक चित्र पाहा त्यात हसंती आहे डाकूंसमोर नाचतेय.

http://www.maayboli.com/node/53196

Pages