अजिंठा

Submitted by योगी on 19 January, 2009 - 05:56

मी सातवीत असताना हा फोटो काढला होता.


______________

-योगेश

गुलमोहर: 

आयला कुठल्या शिल्पाचं कौतुक करु. दोन्ही मस्तच आहेत रे ! Happy
एक सजीव आणि एक निर्जीव !!! Happy

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ ,
...................... सरजा जस आगे ...?
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ ,
.................... तेरे साहस के आगे...?

फोटोची कल्पकता छान
जे.डी भुसारे

छानच फोटो ...
प्लिज.... येथे फोटो कसा टाकायचा ते कोणी सागु शकेल का? मी मायबोलिवर नवीन आहे.

दोस्त,

नविन लेखन मध्ये जिथे मजकुर लिहीतो त्याच्या खाली
'मजकूरात image किंवा link द्या' या वाक्यात image वर क्लिक करा. ओपन झालेल्या डायलॉग बॉक्स मध्ये प्रथम फोटो ब्राउस करुन मग अपलोड करा. आणि मग लिस्ट मध्ये जावुन सिलेक्ट करुन ADD
करा.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ ,
...................... सरजा जस आगे ...?
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ ,
.................... तेरे साहस के आगे...?