तडका - विज्ञानाचा विचार

Submitted by vishal maske on 3 April, 2015 - 22:19

विज्ञानाचा विचार,...

आधुनिकतेला स्विकारत
कुणी इथे विज्ञानी आहेत
तर विज्ञानाच्या युगातही
कुणी भलतेच अज्ञानी आहेत

विज्ञाना शिवाय जरी इथे
आधुनिक क्रांती घडत नही
तरी मात्र कुणा-कुणाला
सत्य पचनी पडत नाही

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्यंत सुमार यमकायमकी याशिवाय या अक्षरजुळवणीत औषधालाही दुसरं काही नाही.

अहो किती सुमार लिहावं, काही सीमा त्याला ?

बाकी तुमच्या प्रत्येक बाफवर तुमचा डुप्लिकेट बाळूच पोहोचतो आहे. पॅराशूट घेऊन जंपल्यासारखा!

अहो खडूसराव, तुम्ही लाईव्ह डिबेट ऐकली नाही काय ?
गंभीर समीक्षक, तिलकधारी इ. इ. लोक होते पॉईण्ट ब्लॅंक मधे.

बरं ते जौ द्या. तुम्हाला नाही कळायचं ते. बाळबोध शब्दात सांगतो. या कविता तुम्हीच लिहीताय याबद्दल मनात कधीही शंका नव्हती. तुम्ही नवाच एक कुणीतरी असल्याचा आव आणताय पण प्रोफेसरांवरचा राग पाहून तुम्हीच निकाळजे असल्याची खात्री पटली.

सुधरा की राव कधीतरी. फॉर अ चेंज म्हणून.
हे आपलं असंच. असं कधी असतं का ?

अत्यंत सुमार यमकायमकी याशिवाय या अक्षरजुळवणीत औषधालाही दुसरं काही नाही. >> कविता बेहद्द सुंदर आहे. ज्यांनी गझला आणि त्यावरील चर्चा वाचल्या आहेत त्यांच्यासाठी यापेक्षा चांगला उतारा असू शकत नाही. लोहा लोहे को काटता है..