लोकप्रतिनिधींची निषेधार्ह कृत्ये (पक्षनिरपेक्ष)

Submitted by मिर्ची on 31 March, 2015 - 04:40

पाच वर्षांतून एकदा मतं घेऊन गेले की निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नेमकं काय करतात हे सर्वांपर्यंत पोहोचत नाही.
भारतात सगळं सुरळित चालू आहे ह्यावर माझ्यासारख्या अनेकांचा विश्वास नाही. लोकप्रतिनिधींच्या न पटणार्‍या गोष्टींबद्दल जाब विचारणे ही आपली जबाबदारी आणि हक्क आहे.
इथे कुठल्याही एका पक्षाच्या नेत्यांबद्दल लिहिणं अपेक्षित नाही. सर्व पक्ष एकाच तराजूत ठेवून फक्त बातम्या देऊन त्यावर घडलेली गोष्ट योग्य की अयोग्य अशा पद्धतीची चर्चा अपेक्षित आहे.
नम्र विनंती - सर्वांनी अपशब्द टाळून सभ्य भाषेत लिहू या.

वि.सू. - नकारात्मक गोष्टी वाचल्याने त्रास होणार्‍यांनी धाग्यापासून लांब रहावे. चिडचिड होणे, रक्त उसळणे असे आजार उद्भवल्यास धागाकर्ती जबाबदार नाही. Proud (स्वानुभव)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महाराष्ट्र सरकारने आपल्या ३० मंत्री आणि ५६ अधिकार्‍यांना ५०-५५ " टीव्ही पुरवण्याचं सर्क्युलर काढलं आहे. ह्यासाठी सुमारे १० कोटींचा खर्च येणार आहे.
हा अगदीच अनावश्यक खर्च आहे. करस्वरूपात दिलेल्या रकमेतून मंत्र्यांना टीव्ही मिळण्यापेक्षा आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांना भरपाई दिली गेली किंवा अन्य उपयोगी काम केलं गेलं तर माझ्यासारख्या अनेक करदात्यांना जास्त आवडेल.
"Official records show that there are 20 cabinet and 10 minister of states in Maharashtra. This apart, there are 56 senior bureaucrats who are eligible for the idiot boxes. The translates into an expenditure of about Rs10 crore."

<<महाराष्ट्र सरकारने आपल्या ३० मंत्री आणि ५६ अधिकार्‍यांना ५०-५५ " टीव्ही पुरवण्याचं सर्क्युलर काढलं आहे. ह्यासाठी सुमारे १० कोटींचा खर्च येणार आहे.>>
----- सरकारने खर्च करणे अनावश्यक आहे. मन्त्री, अधिकारी या सुविधा नाकारुन जनतेवरचा भार हलका करतील.

न्त्री, अधिकारी या सुविधा नाकारुन जनतेवरचा भार हलका करतील.

>>

ही सुविधा नाही आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगकरिता कनेक्शन नोड साठी आहे ते. एकदा दिवस मंत्री आणि अधिकार्‍यांच्या सोबत राहून बघा त्याना टी व्ही पहायला वेळ मिळतो का ते . सध्या एन आय सी सेन्टरला जावे लागते व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी. बातम्या देणार्‍या चॅनेलच्या ऑफिसमध्ये टीव्हीच टीव्ही लावलेले असतात. मजा आहे त्यांची बुवा आणि मालकाला भुर्दंड !

bjp layki.jpgभाजपाने निर्लज्जपणाची निचतम पातळी गाठली आहे

खोटे पसरवणे हेच यांचे आणि यांच्या नालायक निर्लज्ज भक्तांचे काम आहे

कबीर, गल्ली चुकली.

रॉबिनहूड ह्यांनी उपरोधाने लिहिलं आहे की कसं ते न कळे.

मध्यंतरी नगरनिगमच्या कर्मचार्‍यांचे पगार न दिल्याने त्यांनी संप केला होता. परिणामी दिल्लीकरांना अस्वच्छता आणि दुर्गंधाचा सामना करावा लागला होता. हे पैशाअभावी होत असेल असं वाटलं होतं. पण दिल्लीतील अनेक खासदारांनी त्यांना उपलब्ध असलेल्या निधीचा पुरेसा वापर केला नाही असं दिसून आलं आहे. ४ खासदारांनी तर १० महिन्यांत शून्य रूपया खर्च केला आहे. हा पैसा नगरनिगमच्या कर्मचार्‍यांना देता आला नसता का? नगरनिगम भाजपाचं, खासदारही भाजपाचेच.
समजा तांत्रिक कारणाने असं करता येत नसेल तरी त्या मतदारसंघामध्ये कुठलाच खर्च करावा लागू नये इतकं सगळं आलबेल आहे का? ५ वर्षात हा पैसा खर्च न झाल्यास त्या रकमेचं शेवटी काय होतं?

दिलेल्या खोट्या फोटोंवरुन भक्तांना "बुच्च" लागले आहे आणि मुर्खांकडे उत्तर नसल्याने त्यावर बोलता न येउ शकल्यामुळ्चे चिरकुटांसरखे भलत्याच विषयावर बोंबलु लागले आहे.
Rofl निर्लज्जकुठले

चार खासदाराम्चे २० कोटी होतात वर्षाचे , पुर्व MCD ला २०० कोटी च्या वर तोटा आहे मग कस गणित जमवायच ?

आणि उरलेल्या महानगर पालिकांच काय ?

एवितेवी MPLADS FUND हा कामा चा मोबदला म्हणून दिला जातो, निव्व्ळ पैश्याच्या रुपात नाही,

The Member of Parliament Local Area Development Division is entrusted with the responsibility of implementation of Member of Parliament Local Area Development Scheme (MPLADS). Under the scheme, each MP has the choice to suggest to the District Collector for, works to the tune of Rs.5 Crores per annum to be taken up in his/her constituency. The Rajya Sabha Member of Parliament can recommend works in one or more districts in the State from where he/she has been elected. The Nominated Members of the Lok Sabha and Rajya Sabha may select any Districts from any State in the Country for implementation of their choice of work under the scheme. The Department has issued the guidelines on Scheme Concept, implementation, and monitoring. The Department has initiated all necessary steps to ensure that the scheme is successfully implemented in the field. The progress of the works being implemented under the scheme is monitored on a regular basis

http://mplads.nic.in/

मी उपरोधाने लिहिलेले नाही. शेवटचे वाक्य वगळता...
माध्यमाची खरी कसोटी असते की साध्या घटनेतून तिरसट अर्थ कसा निघेल , संशयास्पद वातावरण कसे निर्माण होईल, प्रत्येक ठिकाणी आम्हीन्घोटाळा कसा शोधून कसा काढला. बर्‍याचदा मूळ घटना ह्या रेग्युलर कार्यपद्धतीचा भाग असतो. मग द्या खुलासा आम्ही छापतो. वरील बातमीत कुठे सरकार पक्षाची बाजू कुठे विचारल्याचे दिसते का? ती (हल्ली) विचारायची नसते कारण त्याचे लॉजिकल स्पष्टीकरण आल्यावर मग बातमीत काही दम राहात नाही संशयाचे धुके वितळून जाते .त्यापेक्षा सध्य ठोकून तर द्या.
ह्यांची अक्कल तर विचारू नका.. महाराष्ट्रातल्या प्रमुख गावांची नावेही याना धड माहीत नसतात. परवा एका चर्चेत माजी केंद्रेय मंत्री विजय नवल पाटील याना बोलावले होते . पूर्ण कार्यक्रमात प्रसन्न जोशी नावाचा पंडित अँकर त्याना नवल पाटील( त्यांच्या दिवंगत वडलांच्या नावाने ) संबोधत होता .विशेष म्हणजे बाकी पाहुणे त्याना विजय नवल पाटील म्हणून संबोधत होते. हे यांचे ज्ञान ! असे खडे पावलापावलावर माध्यम जगतात लागत असतात.

ही सुविधा नाही आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगकरिता कनेक्शन नोड साठी आहे ते. एकदा दिवस मंत्री आणि अधिकार्‍यांच्या सोबत राहून बघा त्याना टी व्ही पहायला वेळ मिळतो का ते . >>>>> रॉहू, वस्तुस्थिती मांडल्याबद्दल धन्यवाद. दुसर्‍याबाजूने तुम्हीच चांगले लिहू शकता सिस्टिमचा एक भाग असल्यामुळे. तुम्ही लिहीत राहिलात तर नुसतं झापड लावलेलं एकतर्फी वाचावं लागणार नाही.

पं नेहरुंची निषेधार्ह कृत्ये ह्यावर एक पुस्तकच होईल पण तुर्तास :

IB reports made public, reveal Jawaharlal Nehru spied on Subhash Chandra Bose's family for 20 years

New Delhi: Two recently de-classified Intelligence Bureau files reveal that former prime minister Jawaharlal Nehru spied on the family of freedom fighter Netaji Subhash Chandra Bose for two decades from 1948 to 1968. Nehru died on May 27, 1964 and spying continued for four years even after his death.
Apart from allegedly intercepting and copying letters written by Bose's family members, the agency sleuths shadowed them on their domestic and foreign travels. The agency seemed especially keen to know to whom Bose's family met and their discussion.
Bharatiya Janata Party leader MJ Akbar claimed that the government was unsure whether Bose was dead. Akbar said Bose was the only charismatic leader who could have mobilised and united the opposition parties against Congress, and offer it a serious challenge in the 1957 elections.

http://timesofindia.indiatimes.com/india/Nehru-govt-spied-on-Subhash-Cha...
http://ibnlive.in.com/news/ib-reports-made-public-reveal-jawaharlal-nehr...
http://indiatoday.intoday.in/story/jawaharlal-nehru-netaji-subash-chandr... Subhash Chandra Bose.jpg

Sonia & Co needs to worry more: Declassified IB files say Nehru govt spied on Netaji Bose's kin

New Delhi, April 10: This could again add to overflowing cup of woes of Congress. Party which is already pushed to wall by Modi-led BJP in recent elections, will be further cornered by the Saffron party.
Read more: Calcutta HC seeks centre's explanation on Netaji files
Reportedly, Jawaharlal Nehru Government had spied on Netaji Subhas Chandra Bose's family. The intelligence sources say that freedom fighter and his family were put under surveillance for 20 years.

http://www.oneindia.com/india/nehru-govt-spy-on-netaji-subhash-chandra-b...

Delhi Police recovers AK-47, rifle from Congress MLA Rambir Shokeen

New Delhi: Delhi Police Special Cell on Friday recovered an AK-47 and SLR rifle from former independent MLA Rambir Shokeen's property.
The information was revealed during the interrogation of Delhi's most wanted gangster Neeraj Bawana who was arrested recently.
Shokeen joined the Congress party ahead of the Delhi Assembly elections in 2015.

http://www.oneindia.com/india/nehru-govt-spy-on-netaji-subhash-chandra-b...

आता ह्या काँग्रेसच्या नेत्याला मकोका लावलाय

हे शौकिन म्हण्जे आमचे मुंडकाचे पुर्वाश्रमीचे भाजपा नेते. साहेबसिंग वर्मांंच्या मुलाच्या परवेश राणाच्या विरोधी गटातले. आमदारकीचं तिकिट न मिळाल्याने गेल्या निवडणूकीत बंडखोरी केली. मग निवडून आल्यावर काही दिवसांनी काँग्रेस जॉइन केलं. यावेळी त्यांच्या बायकोला रिटा शौकीनला काँ. ने तिकीट दिलं होतं.

अश्या बदमाश लोकांनाच भाजपा काढते आणी काँग्रेस हात पसरुन स्विकारते !!

आता तो मक्कोका खाली जेल मध्ये आहे !!

Mundka MLA Rambir Shokeen joins Congress

http://www.thehindu.com/news/cities/Delhi/mundka-mla-rambir-shokeen-joins-
congress/article6779303.ece

:G:

:G:

:G:

रॉबिनहूड , तुमचा मुद्दा काही अंशी पटल्यामुळे वरील गोष्टीचा निषेध तात्पुरता स्थगित. Happy

नेहरू ,गांधी नको रे आणायला इथे. वर्तमानकाळाला धरून रहा सगळ्यांनी.
वाहत्या गंगेत हात धुऊन घेत अंबानीकाकांच्या चॅनेलने शौकीनला आपमध्ये पाठवून टाकलं. Lol

वाहत्या गंगेत हात धुऊन घेत अंबानीकाकांच्या चॅनेलने शौकीनला आपमध्ये पाठवून टाकलं

पण तो काँग्रेसमध्ये आहे हे सत्य लपलेल नाहीच !!

Rofl

Rofl

<<महाराष्ट्र सरकारने आपल्या ३० मंत्री आणि ५६ अधिकार्‍यांना ५०-५५ " टीव्ही पुरवण्याचं सर्क्युलर काढलं आहे. ह्यासाठी सुमारे १० कोटींचा खर्च येणार आहे.>>
----- सरकारने खर्च करणे अनावश्यक आहे. मन्त्री, अधिकारी या सुविधा नाकारुन जनतेवरचा भार हलका करतील.

पुरेपुर माहीती नसताना दोष देणे हा प्रसार माध्यमांचा फॉर्म असता मग तुम्ही वर लिहील्याप्रमाणे

अंबानीकाकांच्या चॅनेलमध्ये आणी तुमच्या मध्ये काय फरक राहीला ?

वाजपेयी अविवाहीत होते पण ब्रह्मचारी नव्हते

काय ती थेर चालत होतीत

आणि साहेबांची जासुसीगिरी देखील

काय म्हातारपणात चाळे
Rofl

Rofl

Biggrin

अहिंसा आणि असहकारच्या माध्यमातुन ब्रिटीश सरकारचा विरोध !!

गव्हर्नरच्या बायको कडुनच !!

Pages