भानामती

Submitted by कविनारायण on 25 March, 2015 - 12:37

जलनीधित टपोरया डोळ्यांच्या ह्या भ्रान्त गहिरया,
नजरावून मदनही वाट भुलतो,

वेडावून भानामतीत सुकुमार साजूक कान्तिच्या,
मकरंद आपलेच गुलाब कळ्यांत खुलतो।कविनारायन

Group content visibility: 
Public - accessible to all site users