प्रीत गुढी..

Submitted by कविनारायण on 21 March, 2015 - 02:06

चैत्राली तू चैत्रातली चारित्र्याची संस्कार रूढि.....,
.
नव पर्व गाजवू प्रेम गीतांनी उंच उभारु प्रीत गुढी......।
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा।
~ कविनारायण

Group content visibility: 
Public - accessible to all site users