बासरी

Submitted by कविनारायण on 17 March, 2015 - 03:13

तू सरिता सुमधुर सरस सरींची, मी तुझा तृष्ण व्हावे...।
.
मोहिनी पडावी दुनियेस आपल्या मिलनाच्या अनुहदाने,
तू बासरी माझ्या ओठीची मी तुझा कृष्ण व्हावे...।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users