कॅल्शियमचे स्त्रोत

Submitted by मी अमि on 10 March, 2015 - 01:55

कॅल्शियम कोणकोणत्या अन्नपदार्थातून मिळते? फक्त दुध आणि दुग्धजन्य पदार्थातून मिळते का? जे दुधाचे पदार्थ खात नाहित त्यंच्यासाठी काय पर्याय आहेत?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवगा : फुले, पाने, शेंगा.
इतर भाज्यांच्या मानाने कॅल्शियम जास्त असते. (१०० ग्राम मघ्ये १८५ मिलिग्रॅम)
पण रोजची १००० मिली ग्रॅम ची गरज भागवण्यासाठी अन्नपदार्थांची वेगवेगळी मिश्रणे वापरणे आवश्यक आहे.
मांस, मासे, अंडी आणि दुग्धजनितांपासून जास्तीत जास्त कॅल्शिअम मिळवता येईल.

शक्य असेल तर शीर्षकात 'कॅल्शियमचे स्त्रोत' ऐवजी 'कॅल्शियमचे स्रोत' असा बदल करता येईल का प्लीज?