Hin Htote from Myanmar

Submitted by दिनेश. on 9 March, 2015 - 03:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना न्याहारी म्हणून
अधिक टिपा: 

यात पोर्क वगैरे पण वापरतात. पण हे अर्थातच शाकाहारी व्हर्जन.

माहितीचा स्रोत: 
यू ट्यूबवर व्हीडीओ आहे.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खिच्चू किंवा तांदुळाची कुकरमध्ये वाफवून उकड करतात तसेच पण टोमॅटो+कांध्याची पात घालून असे वाटतेय. इंटरेस्टींग. करून पाहेन.

दिनेशदा, मस्त दिसते आहे ही रेसेपी. मी लीक मागच्याच आठ्वड्यात आणली. पहिल्यांदा वापरुन पाहिली. माझे अनेक कलीग्स म्यानमारचे होते. नॉन-चिनी म्यानमारचे लोक खूप दयाळू असतात आणि स्वभावानी गरीब.

म्यानमार म्हणजे ५० वर्षापुर्वीचा भारत देश. तिथली लोक त्यांच्या प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध आहेत.

छान नवीन पदार्थ.
म्यानमार...पूर्वीचा ब्रह्मदेश ना? ....मेरे पिया गये रंगून वहांसे किया है टेलीफून....

: हो वर्षू . पण बी चं म्हण्णं......
....म्यानमार म्हणजे ५० वर्षापुर्वीचा भारत देश. तिथली लोक त्यांच्या प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध आहेत.:::: .....म्हणून विचारते गं?

मानुषीताई, हो ब्रह्मदेश हे दुसरे नाव झाले. तिसरे नाव बर्मा अहे. म्यानमारचा अपभ्रंश बर्मा झाला होता. आम्हाला भुगोलाच्या पुस्तका एक तर जोड्या लावा किंवा रिकाम्या जागा भरा मधे हमखास ब्रम्हदेशाची राजधानी रंगून असा प्रश्न असायचा Happy

मी म्यानमारची सर्व सर्व तयारी केली होती. हॉटेल बुक करुन झाले होते. विमान बुक करुन झाले होते. रजा काढून झाल्या होत्या. पण ऐनवेळेवर तिथे भयाणक संप झाला. अनेक बुद्धी भिक्षुक मारले गेले. माझे मित्र म्हणालेत आता नको जाऊ आणि खरच तो संप अनेक महिने सुरु होता. पण माझी ट्रिप गेली Happy

मस्त दिसतय.. भगरसारखं.. फोटो नेहमीप्रमाणेच छान. Happy

४) मीठ टाकून हलक्या हाताने कांदा चुरा >> म्हणजे.. नै कळलं. Uhoh

धन्यवाद सर्वांचे.
आपल्याकडे न्याहारीचा विचार केला की रवा, पोहे, कणीक... असेच घटक आठवतात. भाज्यांचा विचार केला जात नाही सहसा. या कारणासाठी मला हा पदार्थ आवडला. केळीचे पान मिळाले असते तर आणखी छान झाले असते.