Harcha from Morocco

Submitted by दिनेश. on 23 February, 2015 - 05:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
४ हर्शा होतील..
अधिक टिपा: 
माहितीचा स्रोत: 
आमच्याकडच्या टीव्ही नेटवर्क वर दाखवला होता हा प्रकार.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोपासु. काय चाल्लय दिनेशजी. जरा आमच्या कुवतीचा पण विचार करा.:फिदी: रव्याचा केक जसा आवडतो तसा काहीतरी भन्नाट प्रकार दिसतोय हा. तेल्/तुप जरा जास्त वाटतय का? कमी चालणार नाही का? आणी हे नॉनस्टीकवर केले तर?

दिनेश्दा , आता तुमच्या पोतडीत किती चविष्ट पदार्थ आहेत या पेक्शा जास्त मला कुतुहल आहे ते तुमच्या कपाटात किती तर्‍हेची क्रॉकरी आहे त्याच ! Happy

रश्मी, तेल कमी करून दूध थोडे वाढवले तरी चालेल. ( टीव्ही वरच्या बाईंनी ही डायेट रेसिपी नाही, असे आवर्जून सांगितले ) नॉन स्टीकवर नक्की जमेल. तसेही तव्यावर तेल / तूप लावायचे नाहीच.

स्वस्ति... सेलमधे घेतलेल्या प्लेट्स आहेत या.. प्रत्येकी एकच !

जाई. खायचा सोडा चालेल. हा पदार्थ थोडा फर्म असतो, अगदी हरवाळ नसतो.

हर्शा, या शब्दाचा अर्थ बहुतेक ओबडधोबड असाच आहे.

मस्त.. अगदी वेळेवर रेसिपी टाकली आहे तुम्ही.. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मी मोरोक्कोला चाललो आहे.. तेव्हा तिथं खाउन बघीन Happy

मनीष, अवश्य.. हॅप्पी जर्नी !

स्वस्ति, म्हणून तर अगदी मंद आचेवर करायचा. वरून कुरकुरीत आणि आतून मऊसर असा शिजला होता.

हो काउ, केळे चालेल नक्की !

दिनेश कायचाल्ल्लंयकाय? रेस्पीपे रेस्पी, रेस्पीपे रेस्पी! (तारीखपे तारीखच्या चालीवर वाचावे)......आणि सगळ्या तोंपासु!