हरवलेली लेखिका - मेघना पेठे

Submitted by हर्ट on 7 February, 2015 - 11:28

मी मेघना पेठेंचा निस्सिम चाहता आहे. ह्या लेखिकेनी अनेक वर्षांपासून काही लिहिलेले दिसत नाही. म्हणजे दोन कथासंग्रह आणि एक कादंबरी, अधूनमधून दिवाळी अंकासाठी लिहिलेले थोडे साहित्य ह्या खेरीज अजून काही त्यांनी लिहिलेलं वाचलेलं नाही.

आज सहज गुगलवर मेघना पेठेंना शोधलं आणि ह्या ३ सुंदर मुलाखती ऐकायला मिळ्यात मेघना पेठेंनी दिलेल्या:

https://www.youtube.com/watch?v=yn2pp2vHYrE

मी फक्त एकाच अंकाची लिंक दिली पण तिथल्या तिथे उर्वरीत दोन भाग मिळतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी, रागावु नकोस पण हीच माहीती तू वाचु आनंदे ग्रुप मधील एखाद्या धाग्यावर (उदा. वाचन कट्टा) विचारू शकला असतास...
मला मेघना पेठे ह्या लेखिका माहीत आहेत पण त्यांचे लेखन तुरळक आहे/ मला फारसे माहीत नाही.