लेखन काढले आहे.

Submitted by जर्बेरा on 28 January, 2015 - 10:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.

क्रमवार पाककृती: 

लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.

वाढणी/प्रमाण: 
लेखन काढले आहे.
अधिक टिपा: 

लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.

माहितीचा स्रोत: 
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो कुठाय?
टिप#५ Lol .. ह्यात कोणाला रिप्लेस करता येत का? म्हणजे ज्वारीच पिठं (हेल्दी हं) , बटाटा / पनीर! Proud Wink

छान आहे प्रकार. अगदी चटकदार चव येईल.
नळ्या म्हणजे पोकळ नळ्या का ? या पिठाच्या तशा जमणे कठीण वाटतेय. बहुतेक रोल्स करायचे असतील.

माधव ज्युलियन म्हणून कवी होते एक. कविता जमली नाही की ते कागद असा श्रेडरने कापतात तसा फाडत असत. ते पाहून मित्रमंडळीत 'कागदाचा पार ज्युलियन केलास' असा वाक्प्रचार रूढ़ झाला.
तेव्हापासुन तशा कापलेल्या वस्तूंना ज्युलियन म्हणतात.
उदा. कांद्याचे ज्युलियन्स करूँ घ्या.

कसलं मस्त दिसतंय ...स्टेप बाय फोटो पण टाकलेत म्हणजे नाय बोलाला स्कोपच नाय. फार कामाला लावतात बाबा Wink

अगं सुद्ध मराठीत रोल्स करा लिहीलं अस्त कुणी काही इचारलं नस्तं बघ Proud

वा जर्बेरा मस्त . तुझं कौतुक आहे हं कुकिंग वगैरे करतेस म्हणून. पण वरती ते पांढर किसून् काय घातल आहे ? पनीर का?

यावेळेस १/२ वाटी तांदूळ पीठ आणि १/२ वाटी ज्वारी बाजरी पीठ घेतलं म्हणून असे दिसतंय ते >>> तुझ्या आईने खाल्ले का चॉप्स मग? Wink