स्पार्टाकस यांना चो़खंदळ वाचकांकडून समर्पित ....

Submitted by स्वस्ति on 27 January, 2015 - 15:44

टीक टीक चालते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
हापिसात जाता धीर नाही
फोन चेक करी प्रवासात ... (१)

आहे जरी काम भारी, माबोवर चक्कर नेमाने
सोचू जो मै पलभरभी बसते वाचत अनुमाने
ईतर कोणतेही धागे नको ,
जीव अडकला "जाळ्यात "

जळी ही तू , स्थळीही तू
उठे तर सकाळी सकाळी ही तू
जितके वाचू तितके गाळात रुतु
दिवसभर मग नुसती हुरहुर तु
रोज नवे भाग तुझे, वाढतो गोंधळ डोक्यात

टिक टिक वाजते डोक्यात
कोण आहे खरा एजंट
कधी संशय अदित्याचा
कधी वाटती रमाकांत

तटी :काही ओळी र ला ट जोडल्या सारख्या वाटतील ... असूदेत ... पण त्या मागच्या भावना समजल्याशी कारण.
(१) : मी रोज घर ते ऑफिस या एका तासाच्या प्रवासात सारखा नविन भाग आला का ते फोनवर तपासत असते .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही ... अगदी अगदी सहमत.

स्पार्टाकसच्या ट्रॅपवर प्रतिसाद देणं जमतच नाहीये... शब्दच सुचत नाहीयेत.

स्वस्ति, हे एक भारी झालं.

Jamalay Lol

Lol Lol

स्वस्ति,

योग्य शब्दात आपल्या सगळ्यांच्या भावना मांडल्या बद्दल असंख्य धन्यवाद !!
स्पार्टा भौ.....येवु दे पटापट आता भाग Lol

धन्यवाद सगळ्याना Happy

योग्य शब्दात आपल्या सगळ्यांच्या भावना मांडल्या बद्दल असंख्य धन्यवाद !! >>>

प्रसन्नदा , मी माझी म्हणूनच लिहिणार होते , पण नंतर वाटलं सगळ्याची परीस्थीती थोडीफार अशीच आहे .
म्हणून समस्त वाचकवर्गाकडून समर्पित केली Wink

Lol

मोठ्या क्रमश कथा वाचायचो टाळतो म्हणून हि निसटलीय (अपवाद-स्पार्टाकस यांचीच फाळणी), पण मिळणारा रिस्पॉन्स भारीये हे प्रतिसादांतून दिसते.. कवितेत पुरेपूर उतरलेय Happy

वा!

झकास !! Happy

आणि थॅंक्स पण...
आमच्या भावनासुद्धा त्यात सामावून घेतल्याबद्दल...... Proud

Pages