प्रेम

Submitted by समीर यरोळकर on 23 January, 2015 - 06:44

प्रेम
प्रेम ही अशी गोष्ट आहे की, जी आपण सगळ्यांच्या नकळत करतो. एवढेच काय तर ही गोष्ट आपण आईवडिलांनापण समजू देत नाही आणि अशा प्रेमात आपल्याला यश आले तर ठिक आणि अपयश आले तर दु:खी आपण होतो. स्वत:ला त्रास आपण करून घेतो. असे कं होते. कारण आपण ज्या व्यक्तिवर प्रेम करतो त्या व्यक्तिच्या सुंदरतेला आणि इतर गोष्टींना महत्व देतो. आपण ज्या व्यक्तिवर प्रेम करतो त्या व्यक्तिच्या सुंदरतेपेक्षा त्या व्यक्तिचे मन, स्वभाव फक्त त्याचा विचार करा. मानाने स्वच्छ आणि स्वभावाने चांगली जी कोणतीही व्यक्ति असेल ती व्यक्ति तुम्हाला आयुष्यभर साथ देणार.कारण त्या व्यक्तिला बाकीच्या इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा गरज असते ती फक्त तुमची आणि तुमचीच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समीर - हि कथा म्हणजे मी माझ्या सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या कथेची शीर्षकासकट केलेली कॉपी आहे. तुम्ही कथेत किरकोळ फेरफार केले आहेत.पण लेखनात बऱ्याच चुका झाल्या आहेत.
माझी कथा मायबोलीवर आहे.
त्याची लिंक - http://www.maayboli.com/node/47739

तुम्ही माझी कथा कुठे वाचली मला कल्पना नाही. पण तुम्हाला कॉपी करावीशी वाटली, म्हणजे कथा तुम्हाला आवडली असा मी अर्थ काढेन. Wink

एवढेच सांगेन, माझ्या वा इतर कुणाच्याही कथा आवडल्या तरी कृपया कॉपी करण्याचा मोह टाळा.
तुमच्या स्वतंत्र लेखनास माझ्या मनापासून शुभेच्छा Happy