"हिमभूल" — किन्नौर (हिमाचल प्रदेश)

Submitted by जिप्सी on 10 January, 2015 - 23:48

१. "चांद्रभूल" — स्पिती व्हॅली

किन्नौर हिमाचल प्रदेश्मधील पूर्वेकडील एक नितांत सुंदर जिल्हा. आधीच्या भागात म्हटल्याप्रमाणे स्पिती खोर्‍यात जाण्याचे दोन मार्ग पहिला मनाली-रोहतांग पास-कुंझुमपास मार्गे काझा तर दुसरा शिमलामार्गे किन्नौर जिल्ह्यातुन रामपूर, रिकाँग पिओ, कल्पा नाकोमार्गे टाबो, काझा. आमचा प्रवास दोन्ही मार्गाने झाला. किन्नौर जिल्ह्याचे मुख्यालय रिकाँग पिओ येथे आहे. "सतलज", "बस्पा", "स्पिती" नदीच्या काठावर वसलेले रिकाँग पिओ, कल्पा, सांगला, छितकुल हे येथील पर्यटनस्थळे. खरंतर संपूर्ण किनौर जिल्हाच पर्यटनासाठी योग्य आहे. याच किन्नौर जिल्ह्यातील काही ठिकाणांची हि चित्रसफर. Happy

किन्नौर कैलाश
छितकुल गाव
शिमल्याहुन सांगला येथे जाताना
सतलज नदीच्या किनारी
सांगला व्हॅली
वाट वळणाची
Cherry on the Top Happy
मेरे नगपति! मेरे विशाल!
साकार, दिव्य, गौरव विराट,
पौरूष के पुन्जीभूत ज्वाल!
मेरी जननी के हिम-किरीट!
मेरे भारत के दिव्य भाल!
मेरे नगपति! मेरे विशाल!

युग-युग अजेय, निर्बन्ध, मुक्त,
युग-युग गर्वोन्नत, नित महान,
निस्सीम व्योम में तान रहा
युग से किस महिमा का वितान?
कैसी अखंड यह चिर-समाधि?
यतिवर! कैसा यह अमर ध्यान?
(कवी: रामधारी सिंह दिनकर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम ! .... नेहमी प्रमाणे Happy

तुमचे सर्वच album मस्त असतात.....तीथेच असल्या चा अनुभव पण तरिही तीथे जायलाच हव अशी इछा हि
निर्माण करणारे!!

अगदी डोळे निवले,
छितकुल गावाचा प्रचि अगदी जिवंत त्या रस्त्यावरुन चालायचा मोह होतोय. Happy

Pages