शाळेची माहिती

Submitted by इनोची on 7 January, 2015 - 05:26

मला पुण्यातील संस्कृती व विबग्योर ह्या शाळांची माहिती हवी आहे ़ साईट बघितल्या आहेत पण कुणाची मुले असतील तर अजुन माहिती कळेल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यातील संस्कृती फार लाम्ब आदबजुल वाटली जायचा रस्ता पण नीट नाही म्ह्णुन आम्हि ओर्चिड निवडली . पुण्यातील संस्कृती शाळा परिसर छान आहे.शाळा शिक्शक चान्गले वाट्ले

माझ्या शेजार्‍अच्या २ घरातील मुले जातात संस्कृती शाळेत.
लांब आहे हे सोडता त्यांचा अनुभव उत्तम आहे.
व्हिबग्योर,(बालेवाडी) सिस्टिम्स उत्तम , पण राबवणाअरे अपुरे वाटले.
माझा मुलगा अन भाचा ऑर्किड मधे आहेत- मला उत्तम वाटली.