!!! बावरे मन !!

Submitted by विश्या on 3 January, 2015 - 04:11

मन बावरे .

मंद धुंद थंडीचा काळ
धुक्यात उगवली आजची सकाळ
उगवला रवि झाला तेजोमय
झाडे फुले झाली हर्ष्मय
दवबिंदू ते चमकून हसले
स्तब्द होऊनी गवतावर फुलले

मन गुंतून गेले स्वप्नांमध्ये
मज पियेच्या नायानांमध्ये
होतो दिवाना तिच्या प्रीतीचा
छळणाऱ्या त्या आठवणीचा .
तरसला जीव , तड्फ़ुन गेला
मिठीत तुझ्या गुर्फुन गेला

चातक राजा तहानलेला
पावसातही व्याकुळलेला .
आणि बरसली एक सर ती
साद घालती मना मनाती
कधी अचानक येईल ती
भाऊक होऊन सांगेल ती

तुझीच आहे मी साजना
ने मजशी तुझ्या अंगना
हेन्दाळले मन , मन सावरले
तुझ पाहून मन बावरले
अन विसावले तुझ्या मिठीत

साद घालती मना मनाला
तू राणी मी तुझाच राजा
हृदय तुझे अन श्वास माझा .

rsz_1223283027wzt7se9.gif

Group content visibility: 
Public - accessible to all site users