खरे बोल

Submitted by राजेश्वर on 14 December, 2014 - 10:15

आवडते लढायला, पण एकट्याने नाही,
गुंतलेला धागा सोडवत नाही
खर म्हणजे तो "जुनून" नाही आणी
वेळेला ते कळत नाही

केवळ शरीर आहे म्हणुन माणुस
सकाळ, दुपार संध्याकाळ रात्र
केवळ अमानुष, हा माणुस,
एकटा, लढणार कसा स्वत:विरुद्ध
हा माणुस.

Group content visibility: 
Public - accessible to all site users