वसई/भुईगाव येथील हिंदुंचे अनधीकृत धर्मांतरण कसे थांबवता येईल....???

Submitted by चातक on 14 December, 2014 - 04:42

मी हा लेख अगदीच काकुळीला येउन मुळ हिंदि मध्येच लिहला आहे आणि येथे कॉपी पेस्ट केला आहे.... समजुन घ्यावे.....प्रतिसादाची अपेक्षा नहीय, निदान मराठी आणि हिंदी भाषीकांनी वाचावे इतकाच हेतु.....
.....इस इसाई प्रार्थना केंद्र में आपको ना एक ईसाई मिलेगा ना कोई मुसलमान मिलेगा.... सिर्फ और सिर्फ गरीब आदिवासी मागास वर्गिय भोलेभाले या पढे लिखे 'बेवकुफ'' बेशरम' 'हिंदु ही मिलेंगे'........ जो कुछ दिनों बाद धर्मपरिवर्तन करके ईसाई बन जाएंगे...... और गौर करने वाली बात यह है कि यह लोग खुलेआम दिनदहाडे नालासोपारा वसई स्थित भुईगांव इलाके मे धर्मपरिवर्तन याने हजारों हिंदु धर्म के लोगों को 'ईसाई' बनाने का काम कर रहे है......हर रोज यहां 'ब्रेनवॉश' कर के कम से कम ५-1० हिंदुओं को इसाई बनाया जाता है..... फिर यह ५-१० लोग अपने रिश्ते-दार /आसपास के पडोसि हिंदुओं को यहां ले आते है.... और भी कई गांव इलाकों में इनका काम जारी है......पेहले पहल यहां आने वालों को चमत्कारीक 'नौटंकीया' दिखाई जाती है....जैसे ५-१० सालों से जो बिमारी कार्गर दवाईयों से नही ठीक होती वह एक आदमी के छुने भर से ठीक हो जाती है...... देखीए कैसे... http://www.youtube.com/watch?v=cLtDr29A-ms .....(और भी कई एसे विडीओ आप देख सकते है वहां)..... लोगों कि भिड में इनके पगारी (पगार लेने वाले) लोग भी हिलते डुलते दिखाई देते है...... जिससे वहां नयें आये हुए लोगों को चमत्कारों पे यकीन होते जाता है....इस के अलावा यह लोग परीवर्तन होने वालों को पैसा भी देते है (यह पैसा इन्हें 'जागतीक इसाई मिशनरी' से मिलता है).....अगर और कुछ सालों तक ऐसाही चलता रहा तो 'हिंदु' नाम मात्र के लिये रह जएंगे.................... लेकिन क्या यह गलत नही है.......???? मिडीया यहां कुछ क्यों नही कर पाती......?????? हमारी 'हिंदु संघटनाएं' यहां कुछ क्यों नही कर पाती?????????हमारे पास हिंदुत्व का विशाल संघटन आरएसएस है.... इसके
अलावा विहिंप..... बजरंगदल ,Hindu Sena, रास्ट्रीय हिन्दू
एकता मंच , हिन्दू जन जागृति समिति और इन जेसे
हजारो लाखो हिन्दू सन्घठन है।
फिर भी.......................................................................................................... या यह सब खोकला धगोसला है जिसका अब कोई वजुद कोई अस्त्तित्व नही बचने वाला है............ मैं किसी 'धर्म' के खिलाफ नही हुं बल्की हर धर्म का सम्मान करता हुं....लेकिन किसी भी धर्म के अनुयायी को अन्य धर्म के लोगों को 'धोखे से' या किसी भी प्रकार का 'लालच' देके अथवा उनके 'अनपढ देहाती/गरीब होने' का नाजायज फायदा उठाके उन्हें अपने 'मातृधर्म' से विचलीत करने या हटाने का काम नही करना चाहीये ऐसा मुझे लगता है. 'धर्मपरीवर्तन' कराने का बाजारु खेल यहां http://ashirwadindia.org/index.htm देखें..!

-किरण पुजारी

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानवाचे शारिरिक आजार कुठल्याही मंत्राने कसे बरे होतील ,हा विवेकबुद्धीचा भाग आहे. आता एखाद्याचा अपघात झाला तर तो दवाखान्यात जाईल का मंत्र म्हणत बसेल. मुळात असे भोंदूबाबा चमत्काराच्या नावाखाली लूट करत असतात तेव्हा मेडीया आणि सामाजिक सुरक्षेचे कैवारी त्याला विरोध करण्याऐवजी त्याचा उदो उदो का करतात याच आश्चर्य वाटते.
किमान हे तरी बरे आहे कुठल्याच धर्मात लिहीले नाही आपला धर्म इतरांपेक्षा श्रेष्ट आहे. येसू किंवा आणखी कोणी यांचे विचार ऐकण्यापेक्षा त्यांच्या जन्माचे भांडवल कशाला पाहिजे. हजारो वर्षापुर्वी असे झाले असे वाचले म्हणजे ते सर्वच खरे आहे असे का मानायचे. विषय हजारो वर्षापुर्वीचा नसून आताचा आहे. मग कोणाला वाटत असेच कि हाच धर्म योग्य ,किंवा हाच भोंदूबाबा योग्य तर त्याने ते निर्विवाद सिद्ध करावे, जे कोणीच करु शकणार नाही.

ज्यांना रोजच्या खायची भ्रांत आहे त्यांना धर्म वगैरे या गोष्टी दुय्यम वाटू शकतात. जर हे लोक अन्न ,निवारा आणि नोक-या मिळण्यासाठी धर्मांतर करत असतील तर त्या सुविधा हिंदू धर्मातून उपलब्ध करुन देणे हे जास्त योग्य ठरणार नाही का ? तसे करता येत नसेल तर कोणी कुठला धर्म स्विकारावा याबाबत बंधने घालणेही अयोग्य.

ज्यांना रोजच्या खायची भ्रांत आहे त्यांना धर्म वगैरे या गोष्टी दुय्यम वाटू शकतात. जर हे लोक अन्न ,निवारा आणि नोक-या मिळण्यासाठी धर्मांतर करत असतील तर त्या सुविधा हिंदू धर्मातून उपलब्ध करुन देणे हे जास्त योग्य ठरणार नाही का ? तसे करता येत नसेल तर कोणी कुठला धर्म स्विकारावा याबाबत बंधने घालणेही अयोग्य. >> +१

>>ज्यांना रोजच्या खायची भ्रांत आहे त्यांना धर्म वगैरे या गोष्टी दुय्यम वाटू शकतात. जर हे लोक अन्न ,निवारा आणि नोक-या मिळण्यासाठी धर्मांतर करत असतील तर त्या सुविधा हिंदू धर्मातून उपलब्ध करुन देणे हे जास्त योग्य ठरणार नाही का ? तसे करता येत नसेल तर कोणी कुठला धर्म स्विकारावा याबाबत बंधने घालणेही अयोग्य.

+१०१ सहमत !!!

हिंदु कुंती आनि हिंदु कर्ण वाचताना ही शंका आली होती का ?

खीर खाउन मुले होतात , त्यावर शंका आली होती का ?

गाडग्यातुन १०० मुले आली हे वाचताना शंका आली होती का ?

अंगाच्या मळापासुन मुल होणे , शिंकल्यावर मूल होणे , कुंभामधुन ऋषी प्रकटणे , माकडाचा घाम मगरीने गिळुन तिला मानव मुलगा होणे , वारुळातुन महाराज प्रकटणे ......>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> जो पर्यंत अंद्धश्रद्धा होती शंका नव्हती.... आज श्रद्धाही आहे आणि काही गोष्टीं बद्द्ल शंका ही आहे.

होक्का ? म. खरे हंदु कोण ? कृष्णाभोवती फिरणारे गोप गोपिका का ? >>>>>>>>>>> सरळ सरळ स्पष्ट करुन सांगतो...तुमच्याच शब्दांत तुमच्या स्टाईल मध्ये...... बाप... तुमच्या इस्लाम, ईसाई आणि अन्य धर्मांचा पिता म्हणजे 'हिंदु' धर्म आहे... आणि हेच खरे आहे. इस्लामीक आणि ईसाई मोहम्म्द पै. आणि ईसा मसीह यांना धर्म प्रवर्तक (ज्यांनी धर्म स्थापन केला) मानतात. तसेच परम पिता परमेश्वराचा नबी/मेसेंजर मानतात इश्वरी अवतार समजतात. पण..... हिंदु धर्म.....'हिंदु' धर्माची गोष्ट निराळी आहे... आणि 'जग जाहीर' आहे... 'हिंदु' धर्म स्थापन करणारा असा कुणी हाडामांसाचा माणुस नाहीय, दुत नाहीय, दास नाहीय.......तर खुद्द परमपिता परमेश्वर आहे ...विश्वरचियता आहे.... डायरेक्ट कॉन्टॅक्ट...!! जगाला संस्कृती दर्शन घडवणारा आणि निर्गुण निराकार असा एकच 'ईश्वर' आहे, हे सांगणारा धर्म म्ह्णजे 'हिंदु' धर्म.. म्हणजेच प्राचिन 'वैदिक धर्म' 'सनातन धर्म' , जो 'वेदांवर' आधारीत आहे... जो ऋषिंनी ज्वलंत पवित्र अग्नि समोर 'तप' करतेवेळी पवित्र अंतर आत्म्याची वाणी एकुन लिहला आहे, आणि आजतायगत या वेदांमध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाहीय. (कुराण आणि बाईबल मध्ये बदल केले गेलेत आणि सामान्य स्वार्थि लोकांनी आपल्या मर्जि प्रमाणे पाहीजे तसे बनवले गेलेत...याची नोंद आहे). आणि कुठे ते १४०० वर्षे आणि कुठे ३-४००० त्याहुन अधीक वर्षे? काहीच ताळ मेळ नाही ............................... त्या नंतर बनलेले शास्त्र्/पुराण/ दंतकथा/ ग्रंथ जसे गिता,रामायण,महाभारत,रामचरित मान ई. असे अनेक... यांबद्दल मी ९९% सांशक आहे, तेव्हा सर्वांनाच विनंती आहे कृपया यांमधल्या चमत्कारां बद्द्ल माझ्याशी वाद घालु नका. मी हा धागा हिंदु धर्म कसा महान आहे हे सांगण्यासाठी नाही काढला. असला पोरकट पणा 'दलबदलुंना' उत्तमरित्या जमेल. ....................................................... तर तुम्हाला कळलंच असेल खरे हिंदु कोण ते.? सोडा.... तुमचा पोरकट प्रश्नं लहान पोरांना समजौन सांगतात तसंच सांगतो.... पृथ्वि वर जेथे जेथे प्राचिन हिंदु संस्कृतिचे अवषेश सापडलेत म्हणजे नेपाळ, श्रिलंका, म्यानमार, चिन, थाईलँड, रशिआ, मलेशिया .... जवळ जवळ संपुर्ण आशिया खंड म्हणजे 'प्राचिन भारत', आणि या प्राचिन भारतात...., ऋषिंच्या 'हिंदुस्थानात'..., सनातन संस्कृतित वावरणारा.. जन्मणारा... जगणारा...मरणारा मानव मनु-ष्य म्हणजेच 'हिंदु'.

<<,नेपाळ, श्रिलंका, म्यानमार, चिन, थाईलँड, रशिआ, मलेशिया .... जवळ जवळ संपुर्ण आशिया खंड म्हणजे 'प्राचिन भारत', आणि या प्राचिन भारतात...., ऋषिंच्या 'हिंदुस्थानात'..., सनातन संस्कृतित वावरणारा.. जन्मणारा... जगणारा...मरणारा मानव मनु-ष्य म्हणजेच 'हिंदु>>

आणि याच्या शिवाय दुसर्‍या देशात राहनारे कोन?

हिंद मंत्र म्हणुन रोग बरे होतात.. ते इसायांचे मंत्रही नकोत आणि इसायांची अ‍ॅलोपथीही नको. >>> काही विशिष्ट मंत्रात ताकत असते......नक्कीच असते त्यांच्या सतत उच्चाराने सभोवती सकारात्मक उर्जा उत्पन्न होते. सायन्सही मानते ही गोष्ट. पण परीणामा साठी उच्चार सतत (दिर्घकाळ ) करावा लागतो......... विडीओ पहा.......१ मिनिटाहुनही कमी वेळेंत त्या बाईच्या दोन्ही खराब किडण्या व्यवस्थित झाल्या.....आधारा शिवाय चालु ही न शकाणारी चक्क उड्या मारु लागली.

आता याहुन जास्त काय बोलावं काय दाखवावं..... ईतकी साधी गोष्ट जर तुमच्या डो़क्यात जात नसेल तर.... .... .... .... ... ..

आणि याच्या शिवाय दुसर्‍या देशात राहनारे कोन? >>>> बरं झालं विचारलात....... ते नक्कीच आपल्या सारखे 'दलबदलु' असावे.

सॉरी इग्नोर .....इग्नोर....वरचं

माझ्या मते तरी 'आदी मानव' ...... ज्यांना माहीतही नव्हतं की 'धर्म' 'संस्कृति' समाज वैगरे असं काही असतं ते.

हे पुन्हा वाचा....
< ईस्लामीक आणि ईसाई लोकं मोहम्म्द पै. आणि ईसा मसीह यांना धर्म प्रवर्तक (ज्यांनी धर्म स्थापन केला) मानतात.> त्या आधी यांना इतकीच माहीती असावी की आपण फक्त आहोत. .....कोण? ते माहीत नाही.

<<विशिष्ट मंत्रात ताकत असते......नक्कीच असते त्यांच्या सतत उच्चाराने सभोवती सकारात्मक उर्जा उत्पन्न होते. सायन्सही मानते ही गोष्ट. पण परीणामा साठी उच्चार सतत (दिर्घकाळ ) करावा लागतो......... विडीओ पहा.......१ मिनिटाहुनही कमी वेळेंत त्या बाईच्या दोन्ही खराब किडण्या व्यवस्थित झाल्या.....आधारा शिवाय चालु ही न शकाणारी चक्क उड्या मारु लागली.>>

दापोडीतील चर्चमधले प्रिस्टपण हेच करायचे का? आबासाहेबांची पोस्ट वाचा..

मी वेद मानत नाही, म्हणजे मी हिंदू नाही. झाली नवीन व्याख्या.
विहिरीत पाव टाकले म्हणून ते बाटले, अशी विचारसरणी असलेल्यांचे वंशज अजूनही आहेत तर.

निदान आपल्यातलाच तो बुद्ध तरी बरा होता. त्याने मान्य तरी केलं, ''मी सांगतो ते अंतिम सत्य नाही''.

दापोडीतील चर्चमधले प्रिस्टपण हेच करायचे का? आबासाहेबांची पोस्ट वाचा. >>> खाली त्यांच्या पोस्टची लाईन आहे....

त्या प्रिस्टने(?) हात लावला कि कॅन्सर, हृदयरोग आणि अजुन काही गंभीर आजार क्षणार्धात बरे होतात. >>> हो हाच प्रकार....पण आजारी खरेच आजारी नसतात ...तर त्या मिशनरीचे 'पगारी' असतात. ते प्रुफ झाले आहे...पण यावर पुढे काहीच कार्यवाही होउ शकली नाही.

आज मला माझी जात धर्म सग्ळे सगळे कळाले मी 'आदी मानव' . >> चला कबुल तरी केलंत 'हिंदु' आहात ते. अभिनंदन.
.
.
.
.

कारण.......

मी वेद मानत नाही, म्हणजे मी हिंदू नाही. झाली नवीन व्याख्या.>>> लांडग्याच्या पिल्लांने आपण लांडगा नाही...असं मानलं तरी तो लांडगाच असतो. ससा कसा होईल?

.
.
व्याख्या चुकीची आहे.

thank's आता हिंदू झालेच आहे तर ब्राम्ह्ण कसे व्हायचे ते पण सांगा ? >> तुम्हाला डायरेक्ट ईश्वराकडुन मिळालेला धर्म हवा की........कपटी,आपमतलबी, रोगीट मनाच्या, क्षणभंगुर हाडामांसाच्या सामान्य माणसांनी बनवलेल्या जाती हव्यात..???

अहंहं.... या फंद्यात पडु नका.....ज्या चुका लोकांनी शास्त्र/पुराण वाचुन केल्या आहेत त्या तुम्ही करता आहात.
.
.
" हिंसायाम दूयते या सा हिन्दु" अर्थात जे मन , वाणी, कर्म आणि आत्म्या ने अहिंसक आहेत, जे दुसर्‍यांना कष्ट/पीडा दायक ठरतील असे नाहीत.

मला डायरेक्ट ईश्वराकडुन मिळालेला धर्म हवा आहे.पण शाळेत लेकराबाळांच्या दाखल्यावर काय लिहु ?
'डायरेक्ट ईश्वराकडुन मिळालेला धर्म' असे लिहले तर चालेल का? तुम्ही काय लिहता?

इस्लाम, ईसाई आणि अन्य धर्मांचा पिता म्हणजे 'हिंदु' धर्म आहे... आणि हेच खरे आहे. इस्लामीक आणि ईसाई मोहम्म्द पै. आणि ईसा मसीह यांना धर्म प्रवर्तक (ज्यांनी धर्म स्थापन केला) मानतात. तसेच परम पिता परमेश्वराचा नबी/मेसेंजर मानतात इश्वरी अवतार समजतात. पण..... हिंदु धर्म.....'हिंदु' धर्माची गोष्ट निराळी आहे... आणि 'जग जाहीर' आहे... 'हिंदु' धर्म स्थापन करणारा असा कुणी हाडामांसाचा माणुस नाहीय, दुत नाहीय, दास नाहीय.......तर खुद्द परमपिता परमेश्वर आहे ...विश्वरचियता आहे.... डायरेक्ट कॉन्टॅक्ट..>>> तर मग आपली मत्स्यावतार घेऊन जग पुनर्निमाण केल्याची जी कथा आहे ती तशीच नोहा'ज आर्क म्हणुनही आहे. मग ज्यु धर्माचे ओरीजीन माहिती आहे का?

बाकीचे पंथ स्थापन केले गेले आहेत. पण ज्यु बद्दलची थेअरी अजुन कुठे वाचायला मिळाली नाही. माहिती असल्यास सांगणे वा कुठे वाचायला मिळेल तो सोर्स रेफर करणे.

राष्ट्रापेक्षा धर्माला महत्त्व दिलं कि काय होतं समाजाचं?? जरा शेजारी डोकाऊन पाहा.

आधी तुम्ही, जी धर्माच्या नावावर घाण करून ठेवली आहे, ती साफ करा आणि नंतर इतरांकडे बोट दाखवा. ज्या ग्रंथांचे दाखले देऊन देऊन ज्यांच्यावर अन्याय केलात त्यांनी का म्हणून तुमच्या फेकू ग्रंथांचा सन्मान करावा. त्यांच्या जागेवर मी जरी असतो तर अक्षरशः थुंकलो असतो त्या ग्रंथावर.

होsssss

मला डायरेक्ट ईश्वराकडुन मिळालेला धर्म हवा आहे.पण शाळेत लेकराबाळांच्या दाखल्यावर काय लिहु ?>>> अरे.......... आत्ताच तर 'हिंदु' धर्मात पदर्पण केलात आणि लेगेच लेकरं?? असो... असो....होतं...होतं

.
.
.
पहीली गोष्ट> लेकरांच्या दाखल्या वर तोच धर्म दाखवा जो 'आदि मानव' आहात हा साक्षात्कार होण्या पुर्वि होता...... लेकरं सुध्द्दा त्याच काळतली आहेत ना.... आणि त्या शिक्षणसंस्थाही त्याच काळातल्या... मॅचिंग मॅचिंग.

दुसरी गोष्ट> आता तुम्ही पुर्ण्पणे नविन आहात.... 'हिंदु' आहात... मनात ठसवा... प्राचिन काळात लोहार्,सुतार्,कुंभार्,चांभार्,सोनार हे त्यांच्या व्यवसायाने अंगी असलेल्या कलेने जाणले जायचे, एकमेंकांत एकोपा होता. सोन्याला ही तेवढीच किंमत (पैसे नाही ) असायची जेवढी कुंभाराच्या मातीच्या भांड्यांना , चांभाराच्या वाहनांना, लोहाराच्या अवजारांना . वस्तु देउन वस्तु घेतली जायची. कुणालाही दुय्यम दर्जा नव्हता, 'ग्रेड' नव्हता.

तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट > हे 'जातीं'चे भेद मिटवा... जी मध्यकाळी काही स्वार्थि नतद्रष्टांनी समाजात पासरवलेली.... ती मिटवणे ही काही फक्त संताची मक्तेदारी नाही.....पण आपण संत ही नाही... कुणापासुन तरी सुरुवात करावी लागेलच ना.... तुमच्या पासुन सुरुवात करा....आपल्या लेकरांकांही लहानापसुनच समजवा. (बाहेर डोळे उघडुन बघा आज सुरुवात तर झालीच आहे)
.
.

ओके.. माझंच घ्या...

आधी तुम्ही, जी धर्माच्या नावावर घाण करून ठेवली आहे, ती साफ करा >>> हे बोलुन तुम्ही काय करताय..?? पुन्हा घाणंच ना.................

मग दुसर्‍यांना काय दोष देता...??

म्हणजे तुम्ही घाण करत जा आणि आम्ही साफ करत जाउ.....व्वाव्वा.

.
.
.
.
सावरायला होत नाही तर निदान निर्लज्जा सारखे बिघडवु तरी नका.

राष्ट्रापेक्षा धर्माला महत्त्व दिलं कि काय होतं समाजाचं?? >>> एकाच ठ्काणी एकाच राष्ट्रात एका पेक्षा अनेक 'धर्म' असले तरी.... महत्त्व धर्माला दिल्यास.. राष्ट्र उन्नतीच /प्रगतीच होते.

कारण कोणताही धर्म बरबादी चा रस्ता दाखवत नाही.

महत्त्व नेमेके 'धर्माला' दिले पाहीजे अंधश्रध्देला नाही.

जर हे लोक अन्न ,निवारा आणि नोक-या मिळण्यासाठी धर्मांतर करत असतील तर त्या सुविधा हिंदू धर्मातून उपलब्ध करुन देणे हे जास्त योग्य ठरणार नाही का ? तसे करता येत नसेल तर कोणी कुठला धर्म स्विकारावा याबाबत बंधने घालणेही अयोग्य. >>> बरोबर आहे. .. आणि याचा 'धर्म' आणि 'धर्मिकतेशी' काडीमात्र संबंध नाही, हेही विसरुन चालणार नाही.

चातक सर भरपुर टाईमपास झाला. तुम्ही जगा ३०००-४००० मागच्या काळात आम्ही जगतो वर्तमान जगात..

मेह्नत करा काही लोकांपर्यन्त आपली कळकळ नक्किच पोहंचेल..

डायरेक्ट ईश्वराकडुन मिळालेला धर्म हा असा आहे होय Sad Sad अरेरे अरेरे असो... असो....होतं...होतं >>> सॉरी लाईट घ्या.......तुमचा प्रश्नच तसा होता.......

.
मला वाटलं तुम्हाला माहीत असायला हवं होतं जेव्हा मी वर ते म्हटलं आहे तर सहाजिकच काही जटील प्रश्न निर्माण होतील आणि त्याची उत्तरे माझ्या कडे असतील.

Light 1 च घ्या

तुम्ही जगा ३०००-४००० मागच्या काळात आम्ही जगतो वर्तमान जगात.. >> हे काय बोलणं झालं.... माझे प्रतिसाद तुम्ही मना पासुन वाचले नाहीत...... घ्या पुन्हा वाचा
.
.
.
तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट > हे 'जातीं'चे भेद मिटवा... जी मध्यकाळी काही स्वार्थि नतद्रष्टांनी समाजात पासरवलेली.... ती मिटवणे ही काही फक्त संताची मक्तेदारी नाही.....पण आपण संत ही नाही... कुणापासुन तरी सुरुवात करावी लागेलच ना.... तुमच्या पासुन सुरुवात करा....आपल्या लेकरांनाही लहाना पासुनच समजवा. (बाहेर डोळे उघडुन बघा आज सुरुवात तर झालीच आहे)

.
.
.
ते 'आज' म्हणजे आजच्या दिवसापासुन असे नव्हे....बाप रे.... किती डिट्टेल द्यावी लागते आपल्याला

'आज' > आजकाल /चालु काळ / वर्तमानकाळ

हा धागा पाहिलाच नव्हता. >>> काही नाही साहेब..... हद्द झाली होती.... या 'बाजारु' लोकांची जिथे जिथे विलेवाट लावता येईल तिथे तिथे लावतोय. इस्लामिक आणि ईसाई स्वःतासाठी इतके प्रयत्न करत असतील तर...... आपण निदान शिल्लक राहु याची तरी खबरदारी घ्यायला हवी.

चातक,
तुमची कळकळ पटली आणि मनाला भिडली देखील. पण ज्या लोकांशी तुम्ही वाद घालता आहात, त्यांना केवळ काही ना काही कारणाने वाद घालून हिंदू आणि हिंदू धर्माला शिव्या घालण्यासाठी निमित्त हवं असतं. त्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता मानणार्‍या या थोर विभूती आहेत. तुमचा वेळ आणि शक्ती यांच्यावर वाया घालवू नका. गाढवाला गुळाची चव कळत नाही, ते उकीरडेच फुंकतं!

चातक यांना दुबईत राहून हिंदू धर्माचा प्रसार करायची उत्तम संधी आहे.
अशीच धर्मपताका फडकवत ठेवा. पुढील कार्यासाठी शुभेच्छा!

हिंदू धर्माचा प्रसार >> नाही मुळ प्रयत्न पसरवायचा नाहीय.... वाचवायचा आहे.
.
.
मी कुणालाही आज पर्यंत विनवणी-विनंती नाही केलीय की आपण हिंदु धर्म स्विकारावा. आणि करणार ही नाही.

पण हेही खरे की जुन्याला नवे दाबण्याचा प्रयत्न करीत आहे...तेही दिशाभुल करुन.

इब्लिस साहेब आपल्या प्रतिसाद/शुभेछा बद्द्ल धन्यवाद..!!

चातक / प्रितिका

होय मी हिंदू आहे म्हणूनच (सनातन धर्मी नाही) तुम्ही केलेल्या घाणीत उतरून ती साफ करायचा प्रयत्न करतो. जरा त्यांच्यामध्ये जाऊन वावरा आणि तुमच्या विषयी आणि तुमच्या जाडजूड पुस्तकांविषयी किती ममत्व आहे ते पाहा. जो पर्यंत तुम्ही तुमच्या द्वेषमूलक टाकाऊ पुस्तकांना चिकटून राहणार तो पर्यंत ते तुमच्यात सामील होणार नाहीत. तुम्हाला गीता आणि तत्सम पुस्तके कितीही प्रिय असली तरी इतर धर्मियांना त्यात काडीचाही रस नाही आणि आदरही नाही.

त्यापेक्षा आपल्याच आधीच्या पिढीने सर्वसमावेशक अशी राज्यघटना लिहून दिली आहे, तिच्यासमोर नतमस्तक व्हा. बहुसंख्य म्हणून तुमची जबाबदारी आहे आणि मग इतरांनाही तुमच्या मागे फरफटत यावे लागेल. आमच्याच सर्व गोष्टी श्रेष्ठ हा दुराग्रह सोडा.

सूनटून्या | 17 December, 2014 - 10:01
0
Vote up!
चातक / प्रितिका

होय मी हिंदू आहे म्हणूनच (सनातन धर्मी नाही) तुम्ही केलेल्या घाणीत उतरून ती साफ करायचा प्रयत्न करतो. जरा त्यांच्यामध्ये जाऊन वावरा आणि तुमच्या विषयी आणि तुमच्या जाडजूड पुस्तकांविषयी किती ममत्व आहे ते पाहा. जो पर्यंत तुम्ही तुमच्या द्वेषमूलक टाकाऊ पुस्तकांना चिकटून राहणार तो पर्यंत ते तुमच्यात सामील होणार नाहीत. तुम्हाला गीता आणि तत्सम पुस्तके कितीही प्रिय असली तरी इतर धर्मियांना त्यात काडीचाही रस नाही आणि आदरही नाही.

त्यापेक्षा आपल्याच आधीच्या पिढीने सर्वसमावेशक अशी राज्यघटना लिहून दिली आहे, तिच्यासमोर नतमस्तक व्हा. बहुसंख्य म्हणून तुमची जबाबदारी आहे आणि मग इतरांनाही तुमच्या मागे फरफटत यावे लागेल. आमच्याच सर्व गोष्टी श्रेष्ठ हा दुराग्रह सोडा.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> येड... लोकांना साधी सरळ गोष्ट पचत नाही...वाकडी करुनच सांगवी लागते.

माझे मागील प्रतिसाद....

.
.
.
.
.
.

<<त्या नंतर बनलेले शास्त्र्/पुराण/ दंतकथा/ ग्रंथ जसे गिता,रामायण,महाभारत,रामचरित मान ई. असे अनेक... यांबद्दल मी ९९% सांशक आहे, तेव्हा सर्वांनाच विनंती आहे कृपया यांमधल्या चमत्कारां बद्द्ल माझ्याशी वाद घालु नका. मी हा धागा हिंदु धर्म कसा महान आहे हे सांगण्यासाठी नाही काढला. असला पोरकट पणा 'दलबदलुंना' उत्तमरित्या जमेल. >>

.
<विडीओ पहा.......१ मिनिटाहुनही कमी वेळेंत त्या बाईच्या दोन्ही खराब किडण्या व्यवस्थित झाल्या.....आधारा शिवाय चालु ही न शकाणारी चक्क उड्या मारु लागली.>>
.

<<तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट > हे 'जातीं'चे भेद मिटवा... जी मध्यकाळी काही स्वार्थि नतद्रष्टांनी समाजात पासरवलेली.... ती मिटवणे ही काही फक्त संताची मक्तेदारी नाही.....पण आपण संत ही नाही... कुणापासुन तरी सुरुवात करावी लागेलच ना.... तुमच्या पासुन सुरुवात करा....आपल्या लेकरांकांही लहानापसुनच समजवा. (बाहेर डोळे उघडुन बघा आज सुरुवात तर झालीच आहे)>>
.
.
<<मी कुणालाही आज पर्यंत विनवणी-विनंती नाही केलीय की आपण हिंदु धर्म स्विकारावा. आणि करणार ही नाही.>>

Pages