तुझ्यासवे.......

Submitted by मिश्कील on 5 December, 2014 - 07:51

क्षण बहरले तुझ्यासवे ......
आयुष्य जगले तुझ्यासवे......
वेड लागले परी मला, मुक्त हसले तुझ्यासवे,

नाहीस जवळी जरी आता.....
अनुभवते तरीही श्वास तुझा....

आठवते मज ती संध्याकाळ...
अखंड बोलणे, अखंड फिरणे.......

ठेवल्यात जपुनी त्या आठवणी...
डोळ्यात आणि ध्यानी मनी......

आयुष्याकडे आता एकच मागायचं
मरण येत नाही म्हणू फक्त जगायचय...............

Group content visibility: 
Public - accessible to all site users