ग्रह मंत्र

Submitted by विक्रमादित्य पणशीकर on 3 December, 2014 - 04:24

रविमंत्र
जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महद्युतिम्।
तमोरिंसर्वपापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरम्॥

चंद्रमंत्र
दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव संभवम्।
नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुटभुषणम् ।

मंगळमंत्र
धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् ।
कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम् ॥

बुधमंत्र
प्रियंगुकलिकाश्यामं रुपेणाप्रतिमं बुधम्।
सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् ॥

गुरुमंत्र
देवानांच ऋषीणांच गुरुं कांचनसन्निभम्।
बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्॥

शुक्रमंत्र
हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परमं गुरुम् ।
सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् ॥

शनिमंत्र
नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम्।
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम्॥

राहुमंत्र
अर्धकायं महावीर्यं चंद्रादित्य विमर्दनम् ।
सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम् ॥

केतुमंत्र
पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रह मस्तकम्।
रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम्॥

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं जाहिरात.
कृपया 'मायबोलीकरांच्या जाहिराती' या विभागात हा धागा परत लिहा, शिफ्ट करा.
कृपया मराठी मायबोलीवर मराठीतून जाहिरात करा.
बाकी सगळी माहिती इतर संबंधित लोक देतीलच.

कमाल आहे... असे प्रत्येक दिवसाचे प्रेडिक्शन? आणि तेही फक्त १११ रुपयांत? तुम्हाला बरेच ग्राहक मिळतील.

हे जाहिरात सदरात टाकायला विसरु नका.

पणशीकर, कधी इथल्या प्रशासकांनी देखील असे लिहिले नाही त्यांची मायबोलि इतक्या वर्षांपासून आम्ही वापरत आहोत. तुमची ही जाहिरात बघून खेद वाटला. ज्ञान म्हणून तुम्ही इथे लिहा लोकांना भविष्य सांगा पण त्यांच्याकडून तुम्ही पैसे मागता हे शोभत नाही.

ज्ञान म्हणून तुम्ही इथे लिहा लोकांना भविष्य सांगा पण त्यांच्याकडून तुम्ही पैसे मागता हे शोभत नाही.>>> बी, हा एखाद्याचा पेशा असू शकतो. फक्त त्यांनी मायबोलीचा वापर जाहिरातीसाठी करायचा असेल तर योग्य प्रकारे करावा.