फुलपाखरू छान किती दिसते !

Submitted by अवल on 8 January, 2009 - 08:37

IMG_3403.jpg भरतकाम !

गुलमोहर: 

हायला हे एवढ सगळे भरलय, मधला ग्रे रंग पण? हे नक्कीच फार पेशन्सचे काम असणार.
छान दिसतय.

धन्यवाद रुपाली !
मधला ग्रे रंग कापडाचा आहे, अन बाजूचा काळाही . आधी ग्रे वर भरले, मग काळ्यावर अँपलिकने टाचले.
पेशन्स ? माझ्या आईचा बघायला हवास ! आता माझा बघ- मोर पहा.

हे ही सुंदर!

आरती खरच खुप छान बनवले आहेस. पन ह्यासोबत क्रुती लिहिलि असतीस तर फार बरे झाले असते. मीहि तसेच फुलपाखरु बनवले असते.

वॉव.. तो सोनेरी लाँग अँड शॉर्ट काय तलम, एकसारखा आलाय! सुंदरच!
------------------------------------------
Times change. Do people??

वा मस्तच. जरा डीटेलवार लिही की कुठे कुठले स्टीचेस वापरलेत? कुठलं कापड इत्यादी.
~~~~~~~~~

किती सफाईदार !!

प्रणाम तुला... एवढा पेशन्स...

आता कृपया कसे बनवलेस तेही लिही अगदी क्रमवार, पाककृती लिहितात तसे, म्हणजे आम्हालाही हात चालवायला बरे....
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

सहिये एकदम!

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.