ठाण्यातील ENT डॉक्टर बद्दल माहिती हवी आहे.

Submitted by दिविजा on 10 November, 2014 - 10:47

ठाण्यातील डॉक्टर उप्पल (ENT ) पाचपाखाडी ह्यांचा बद्दल आपले अनुभव आहे का.माझ्या बहिणीला हवेतील धूळ, विशेषतः पावसाळ्यात कपड्यांना येणारा विशिष्ट वास, बुरशी ह्यांची प्रचंड एलर्जी आहे. दहा वर्षांपूर्वी एकदा नाकाचा हाडाचे ओपरशन करून झाले आहे.
डॉक्टर उप्पल ह्यांनी पुन्हा एकदा ओपरशन करावे लागेल अस सांगितलाय. ती कल्याण मध्ये असते. सतत बाराहि महिने असणारी सर्दी, रोज येणारा शिंका ह्यामुळे काय निर्णय घ्यावा ते कळत नाहीये

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Dr Uppal is knowledgeable and authentic ENTspecialist.
Allergy recurrs invariably and ?nasal polyp or ?deviated nasal septum (which ur sis was suffering from)also recurr even after operation, which I guess Dr Uppal must have intimated you in advance.
(Sorry for typing in English)

ठाणे स्टेशन रोडला डॉ. कूलकर्णी आहेत.

022 - 25406612

Address#4, Nalanda Chambers, Gokhale Road, Naupada, Mumbai - 400602
Land Mark: Near Gaodevi Temple

भूमकरकडे चूकूनही जाउ नका. Happy