रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रांगोळ्या सर्वांच्या. टीना मस्तच .वारली पहील्यांदा रांगोळीत पाहीली. डिजाईन्स ढापली तर चालेल का ?.

नो प्रोब्स ...
तुम्ही लोकांनी डाऊनलोड केल्या तर उलट आवडेलच मला ..

रीया , Sayali Paturkar , दिनेश दा , सिनि , विनार्च धन्यवाद सर्वांचे .. Happy
एवढ्या लोकांनी appreciate केल .. मी तर भरुन पावली .

धन्यवाद सगळ्याचे. मंजु ताई मस्तच ग रांगोळी... शेयर केल्याबद्ल धन्यवाद Happy

ही मी काढलेली, (टीना चे विशेष आभार, वार्ली चा पण थोडा उपयोग केला आहे)
diwali.jpgdiwali 3.jpg

वारली मी पण ट्राय केली Happy
पण समोर फोटो नसल्याने फारशी जमली नाही:(
पुन्हा पुन्हा ट्राय करणार वारलीचा Happy

धन्यवाद सायली ..

या आणखी काही लक्ष्मीपुजनाला काढलेल्या

१. मेन गेट समोरची

DSC02947.JPG

२. तुळशी वॄंदावनासमोरची

DSC02963.JPG

३. आणि ही पोर्च मधली

DSC02955.JPG

वॉव टीना... खुप सुरेख... तुझ्या मुळे मलाच नाही खुप मा.बो. करांना शिकायला मिळतं आहे..
त्यामुळे शेयर करत रहा...

वॉव टीना, तुझा पांढर्‍या रांगोळीचा वापर प्रचंड सुबक आहे Happy
तिसरी आवडली पण मला जमेलास वाटत नाहीये Happy

ofcorse रांगोळी पेन .
उष्णतेचा त्रास आहे मला त्यामुळे हातांना त्रास होतो म्हणुन रांगोळी पेन शिवाय पर्याय नाही .. Sad
बाकी तिसर्या रांगोळी मधे कुठे कुठे बोटांचा वापर आहे .

उष्णतेचा त्रास आहे मला त्यामुळे हातांना त्रास होतो म्हणुन रांगोळी पेन शिवाय पर्याय नाही ..
बाकी तिसर्या रांगोळी मधे कुठे कुठे बोटांचा वापर आहे .
>>>
माझ पेन मध्येच बंद पडत्...मी नरसाळे वापरते मग...

रीया >> जमेल जमेल .. पहिले खडू ने काढायची आणि मग रांगोळी चा वापर करायचा ..

सायली >> कुठुन इन्स्पिरेशन घेऊन काढते कधी कधी .. Happy

धन्यवाद सगळ्यांचे...

इंद्रधनुष्य, खुप सुरेख रांगोळी... धन्यवाद शेयर केल्या बद्द्लः)

इथ फुलांची सेज टाकली तरी चालतील का ? १००% अनुमोदन

Pages