gynecologist in hadapsar

Submitted by पूनम पाटिल on 6 October, 2014 - 00:45

hiii..konala hadpsar kiva yachya javal pass changala gynecologist mahiti ahe ka?pls help its urgent

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sorry for the delay -
Please meet Dr Alatkar if possible. Her hospital is located in the lane of Kanyadan mangal karyalaya. Number is 020 26815836

Sorry for the delay -
Please meet Dr Alatkar if possible. Her hospital is located in the lane of Kanyadan mangal karyalaya. Number is 020 26815836

माझं १५ फेब्रुवारी २०१५, रविवार रोजी लग्न आहे.
मला व माझ्या होणा-या नव-याला लग्नापूर्वीच्या काही जनरल चाचण्या करायच्या आहेत. पण त्यासंबंधी काहीही माहिती नाहीये आम्हाला. तर कोणत्या चाचण्या कराव्यात व कोठे कराव्यात कोणी सांगू शकेल का? मी डोंबिवली येथे राहते व दादर, वरळी येथे नोकरी करते.
प्लीज कोणी मदत करू शकेल का?