Submitted by सॅम on 2 October, 2014 - 04:17
या weekendला पुण्यावरुन कास-ठोसेघर करुन आलो. मुंबईतील एका बाइकर ग्रुपबरोबर गेलो होतो.
दिवस १: पुणे-सातारा-कास-बामणोली. कासला मुक्काम.
दिवस २: कास-ठोसेघर-मेढामार्गे महाबळेश्वर-वाई-पुणे
* एकुण ४०० किमी.
* कास-बामणोली रस्ता बाईकर्ससाठी मस्त आहे.
* महाबळेश्वर-पाचगणी रस्ता सध्या खराब झालाय.
* सातारा-कास रोडवर बरीच हॉटेल्स आहेत (निवांत, गोकुळ, प्रकृति, MTDC). त्यांच्या गुणवत्तेची कल्पना नाही कारण आम्ही एका बंगल्यात राहिलो होतो.
मी प्रथमच कासला गेलो होतो. मला काय फार रोमांचक वै. काही वाटलं नाही. एका मोठ्या जागेत एकाच प्रकारची फुलं होती. इतरांच्या म्हणण्याप्रमाणे या वर्षी जास्त फुलं नाहीत.
काही फोटो...
selfiश फोटो:
पठारः
कास घाटातुन सातारा:
पहाटे बंगल्याच्या आवारातः
दवः
ठोसेघर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान फोटो.. एका भेटीत फार कमी
छान फोटो.. एका भेटीत फार कमी व्हरायटी दिसते कारण दर १०/१५ दिवसांनी वेगवेगळ्या फुलांचा बहर असतो.
शेवटून दुसरा फोटो फारच कातिल
शेवटून दुसरा फोटो फारच कातिल आलाय...
लई खासए चडीआर आहे का तसा प्रोसेस केलाय
निसर्गा चा अप्रतिम अविष्कार॥
निसर्गा चा अप्रतिम अविष्कार॥
खल्लास फोटो.
खल्लास फोटो.
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
धन्यवाद! >>दर १०/१५ दिवसांनी
धन्यवाद!
>>दर १०/१५ दिवसांनी वेगवेगळ्या फुलांचा बहर असतो
असं का. म्हणजे परत जायला पायजे.
>> एचडीआर आहे का
नाही रे. साधाच आहे. post पण काही खास नाही. apperture अगदी छोटं ठेवलं होतं.
भारी फोटो. आणि तरी 'मला काय
भारी फोटो.
आणि तरी 'मला काय फार रोमांचक वै. काही वाटलं नाही' म्हणतोस?
सुंदर !
सुंदर !
मस्तच...... मगील weekend ला
मस्तच...... मगील weekend ला आम्ही पण गेलो होतो. पण इतकी फ़ुले नव्हती.
कास .. क्लास .. खास .. खल्लास
कास .. क्लास .. खास .. खल्लास !!
सुंदर, …..
सुंदर, …..