तांबट

Submitted by स_सा on 5 January, 2009 - 09:52

रविवारी पुण्यापासुन जवळ जगताप डेअरी जवळ आजोबांच्या बागेत टिपलेले काही फोटो...
ह्याचे मराठी नाव - तांबट (Coppersmith Barbet)

Coppersmith_Barbet00.jpgSunday04-01-0949.jpgCoppersmith_Barbet.jpg

गुलमोहर: 

फदी, सही रे! पण माणसाने नोंदवलेला मुद्दा विशेषकरून दुसर्‍या फोटोमध्ये जाणवला. तिसर्‍या फोटोत मात्र तांबट फोकसात आहे असं वाटतंय.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

मला ३रा फोटो सर्वात जास्ती आवडला... Happy

मस्त फोटो.

------------------------------
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा | परि हरिकृपे त्याचा नाश आहे ||

फदी, मस्तच..
झक्कास रंग दिसताहेत तांबटाचे Happy
--------------------
जगा.. जगवा..
हसा.. हसवा..
जीवन एक जल्लोष आहे. Happy

तिसरा फोटो अप्रतीम आहे... मुळातच पक्षांचे फोटो काढणं आवघड... तुम्ही जवळ गेलात तर एकवेळ चालेल पण कॅमेरा रोखला की उडून जातात...