सेक्युलरीझ्म आणि दहशतवाद

Submitted by Mandar Katre on 20 September, 2014 - 02:00

जिहादी दहशतवादा चे भूत युरोप आणि अख्ख्या जगाच्या देखील च्या मानगुटीवर बसले आहे. ब्रिटिश /फ्रेंच सरकारच्या सेक्युलर अन उदारमतवादी धोरणांचा परिपाक म्हणून प्रचंड प्रमाणात पाकिस्तानी व इतर इस्लामिक लोकसंख्या युरोपात स्थायिक झाली . आणि मुले होण्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याने गेल्या 50 वर्षात ही मुस्लिम लोकसंख्या झपाट्याने वाढली . तर याउलट यूरोपियन देशात कुटुंबसंस्था उद्ध्वस्त झाल्याने लग्नाशिवाय एकत्र राहणे/मुले होऊ न देणे यामुळे नेटीव्ह यूरोपियन लोकांची लोकसंख्या कमी होत गेली .त्यातून अतिशय भयानक प्रश्न निर्माण झालेले असून आता तिकडे शरीयत कायदा लागू करावा यासाठी आंदोलने होत आहेत. परवा गाजा पट्टीवरील इज्राएली हल्ल्याच्या विरोधात जगातील सर्वाधिक मोठे आणि उग्र/हिंस्र प्रदर्शन फ्रांस मध्येच झाले . ही धोक्याची घंटा आहे सर्व "सेक्क्युलर" पणाचा टेंभा मिरवणार्‍या देशांसाठी!! भारताने ही यातून योग्य तो बोध घ्यावा ......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शरियत लागु झाला तर फक्त मुसलमानानाच लागु होणार ना ? मग तुमच्या पोटात का दुखते ?

नेटिव लोकांची कुटुंब व्यवस्था उध्वस्त झाली. ते बिनलग्नाचे कुठेही झोपतात... असे तुमचेच मत आहे... मग दुसरा कुणी चार लग्ने करतो तर बोम्बलायचे कशाला ?

मी मागच्या वर्षी पोलंडमधे असताना तिथेसुद्धा अशाच काहीशा मुद्द्यावरुन निदर्शने झाली होती.

ईस्लामवर कडक निर्बंध लादणे हा एकमेव उपाय आहे.
हे निर्बंध लादताना त्यांच्या मुलभूत हक्कावर गदा येणार नाही तेवढी काळजी घ्यावी लागेल.
इंडोनेशिया, मलेशिया व बृनयी सारख्या ईस्लामीक देशाचे मॉडेल काय आहे त्याचा अभ्यास करुन नवे धोरण राबवावे लागेल. कारण ही देशं अजूनतरी दहशतवादाच्या आहारी गेलेली नाहीत.

शरियत लागु झाला तर फक्त मुसलमानानाच लागु होणार ना ? >>>>>>>

सेक्युलर देशात एखाद्या धर्मिय लोकांसाठी वेगळा कायदा कशासाठी हवाय. जो त्या देशाच्या संसदेने कायदा केलाय तो सर्व धर्मियांनी पाळला पाहिजे. तुमच्या धार्मिक कार्यामध्ये तर सरकार ढवळाढवळ करत नाही मग वेगळा कायदा कशाला मागताय? आज वेगळा कायदा मागताहेत उद्या प्रांत मागतील.

जर शरियत कायद्याचा एवढाच आग्रह आहे तर अश्या एखाद्या देशाचे नागरिकत्व स्विकारा जिथे हा कायदा लागु आहे आणि तिथे स्थलांतर करा.

सातीतै, ते नरेश आहेत हो!

नरॅशैवजी नरेन्द्र दिसु लागला

तुम्हालाही नरेन्द्रबाधा झाली का ?

संमि, प्रथम तुम्हाला जी बाधा झाली आहे त्यावर उपचार घ्या. लवकर बरे व्हा!!!!:)

रच्याकने, काल कोणीतरी तुम्हाला प्रश्न विचारला होता संमि म्हणजे सं(संघ) मि(मित्र) का?

मंदार, उगाच चिंता करून ब्लड प्रेशर वाढवून घेवू नका. भारताबाबत असले काही होणार नाही. मोदी साहेबांचे वक्तव्य वाचा .

भारतीय मुस्लीम देशभक्त - मोदी

http://www.loksatta.com/desh-videsh-news/indian-muslims-wont-dance-to-th...

सेक्युलर देशात एखाद्या धर्मिय लोकांसाठी वेगळा कायदा कशासाठी हवाय. जो त्या देशाच्या संसदेने कायदा केलाय तो सर्व धर्मियांनी पाळला पाहिजे. तुमच्या धार्मिक कार्यामध्ये तर सरकार ढवळाढवळ करत नाही मग वेगळा कायदा कशाला मागताय? आज वेगळा कायदा मागताहेत उद्या प्रांत मागतील.>>>>> नरेश माने सहमत.
ज्याने त्याने धर्म आपल्या घरात पाळावा बाहेर इतरांना त्याच्यामुळे उपद्रव होता कामा नये.आणि आपल्या देशाला संविधानाने जे 'भारत' नाव देण्यात आले आहे. तेच देशाचे नाव म्हणून कटाक्षाने वापरावे अन्यथा कुठल्या धर्माच्या नावाने स्थान हा शब्द वापरून देशाचे नाव उल्लीख्ले कि इतर धर्मियांना ते एकदम उपरे वाटू लागण्याची शक्यता असते.

सेक्युलर देशात एखाद्या धर्मिय लोकांसाठी वेगळा कायदा कशासाठी हवाय. जो त्या देशाच्या संसदेने कायदा केलाय तो सर्व धर्मियांनी पाळला पाहिजे. तुमच्या धार्मिक कार्यामध्ये तर सरकार ढवळाढवळ करत नाही मग वेगळा कायदा कशाला मागताय? आज वेगळा कायदा मागताहेत उद्या प्रांत मागतील. >>>> सहमत.

<<<<ज्याने त्याने धर्म आपल्या घरात पाळावा बाहेर इतरांना त्याच्यामुळे उपद्रव होता कामा नये.आणि आपल्या देशाला संविधानाने जे 'भारत' नाव देण्यात आले आहे. तेच देशाचे नाव म्हणून कटाक्षाने वापरावे अन्यथा कुठल्या धर्माच्या नावाने स्थान हा शब्द वापरून देशाचे नाव उल्लीख्ले कि इतर धर्मियांना ते एकदम उपरे वाटू लागण्याची शक्यता असते ..>>> सचिन पगारे सहमत.

धार्मिक परंपरा पाळता येण्यासाठी कुठल्याही देशाचा कायदा अल्पसंख्यांकांना आडकाठी करू शकत नाही हे नैसर्गिक न्यायाचे तत्व झाले. मुस्लिमांच्या विवाह इ पद्धती इतर धर्मीयांपेक्षा वेगळ्या असतील तर त्यांनी कायद्याने इतर धर्मियांच्या पद्धती का पाळाव्यात ?

उद्या एखाद्या अल्पसंख्य जातीच्या समूहाला बहुसंख्य समाजाने कायदा करून वौयक्तिक श्रद्धा, परंपरा बदलण्यास भाग पाडले तर ? एका न्यायाधिशाने बौद्ध, जैन, शीख या धर्मियांनी त्या त्या धर्माप्रमाणे विवाह केला तर त्यांची संतती अनौरस मानण्यात येईल असा निकाल दिला होता. इथे ब-याच जणांना तो पटेल यात शंका नाही. कायदा करण्याच्या मागचा उद्देश घटनापीठ विचारात घेत असते.

मुस्लिमांच्याच कशाला , आदिवासींच्याही प्रथा भिन्न आहेत. त्याना हिंदु विवाह कायदा लागू होत नाही.

http://www.indowindow.com/sad/article.php?child=28&article=25

The census reports of India do not treat the tribal communities as born Hindu. Appendix C to the census report of 1991 gives details of Sects/Beliefs/Religions clubbed with another religion. According to this annexure, no tribal community has been clubbed with the followers of the Hindu religion in the report.

हे आदिvअसी हेच या देशाचे मूलनिवासी आहेत.. पण हिंदु समाज त्यांचे कायदे न मानता वेगळे हिंदु कोड फॉलो करतो.

आणि मुसलमानाना वेगळा कोड का हवा अशी बोंबही ठोकतो.

Proud

हिंदु कोड बिल म्हणजे हिंदू धर्म स्विकारणे नाही. हिंदू धर्माप्रमाणेच ज्या ज्या धर्माचे लग्न, मानवी व्यवहार यासंबंधी ढोबळमानाने चालीरीती असतील त्या सर्वांना हेच बिल लागू होईल. त्यांच्यासाठी वेगळ्या बिलाची गरज पडली नाही असा माझ्या मते त्याचा अर्थ. त्याचा विपर्यास एका निकालात झालेला आहे. मुस्लिमांच्या चालीरीती वेगळ्या असल्याने त्यांना हे कोड लागू झाले नसते.

हिंदूं मधे सुधारणा स्विकारल्या गेल्याने कायदे सुधारणांना वाव देतात. मुस्लिमांमधे सुधारणा नसल्याने त्यांच्यासाठीच्या कायद्यात सुधारणा लादल्या जाऊ नयेत असं पडीत नेहरुंचं मत होतं. ते देखील बॅरीस्टर होते. काही काळाने संमतीने सुधारणा करून महीलांना त्यांचे हक्क देण्यात येतील असं त्यांचं म्हणणं होतं. हिंदू कोड बिल सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिल्याने मांडलं गेलं. त्या काळी संसदेबाहेर प्रचंड अस्वस्थ वातावरण होतं. जनसंघाने महिलांचा एक मोर्चा आणून बाबासाहेबांची यथेच्छ निंदा केली होती. धर्मावर अतिक्रमण पासून ते हिंदू महीलांचा अपमान करणारा कायदा असं वातावरण बनलं होतं.

या सर्व पार्श्वभूमीवर नेहरुंनी तुकड्या तुकड्यात हा कायदा संसदेत मांडला आणि त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या प्रभावाने तो संमत करून घेतला. त्यामुळेच जळफळाट झालेल्यांनी भविष्यात हा कायदा बदलण्याचे ठरवले होते. त्यासाठी असंतोष भडकवणे आलेच.

वर लिहीले आहे. संमि - लिंकबद्दल आभार. कन्फ्युज झालो आहे. कायदेशीर बाबी आहेत. कुणाकडून तरी समजून घेईन नंतर.

यावर मागे माझे एक जाणकार मित्रवर्य म्हणाले होते,

हिंदूंसमोर आता एकच मार्ग आहे - भले हास्यास्पद वाटेल, पण हिंदूंनीही आता अनिर्बंध संतती होऊ द्यावी.
"हम दो हमारे दो" आणि :"छोटे कुटुंब सुखी कुटुंब" यातून बाहेर पडावे.
त्रिकोणी-चौकोनी कुटुंबाचा हट्ट सोडून ते षटकोनी-अष्टकोनी बनवण्यास कचरू नये.

हिंदुंचुआ आधीच्या पिढीत अनिर्बंध संततीच होती. १ ४ मुले, सहा वारली, शिवाय सावत्र ४ .. मागच्या पिढीत असाच इतिहास आहे. अगदी १९८० अखेर.

मग हळुहळु महागाइचे चटके बसु लागल्यावर ते २ .. १ वर आले.

मग हळुहळु महागाइचे चटके बसु लागल्यावर ते २ .. १ वर आले. >>> कबूल, पण म्हणून आता फटके बसू लागल्यावरच पुन्हा चार-चौदाची गिणती शुरू करणार का ... आधीच जागे व्हा !

सेक्युलरिझम चा आणी दहशतवादाचा काहीही संबंध नाही. आपला शेजारी देश पकिस्तान अजिबात सेक्युलर नाही. किंबहुना हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टीने तो आदर्श देश आहे. पण तिथेही दहशतवाद आहेच.

समान नागरी कायद्याचा आग्रह धरणारे आणी "त्यांना चार चार बायका अन आपल्याला एकच का बे !" असा बिनतोड युक्तिवाद करणारी सहावी ड मधली मुले यात फरक नाही.

भारतासारख्या विविध जाती , धर्म आणी आदिवासी समाज असलेल्या देशात समान नागरी कायदा हा महत्त्वाचा प्रश्न असू शकत नाही. गमतीची गोष्ट म्हणजे आज समान नागरी कायद्यासाठी कंठशोष करणार्‍या लोकांच्या वैचारीक पूर्वजांनी हिंदु कोड बिलासाठी बाबासाहेबांना इतका त्रास दिला की त्यांनी राजिनामा दिला होता.

समान नागरी कायदा आला की जादूची कांडी फिरावी तसा दहशतवाद बंद होईल ?

अकबर, सिकन्दर और मौलवि

वर्ण व्यवस्था की व्यथा से पीड़ित भारत वर्ष कैसे-कैसे सुवर्ण समय खो चुका है। देखिए-एक बार अकबर बादशाह ने बीरबल से कहा कि मैं हिन्दू धर्म को पसन्द करता हूँ, मुझे हिन्दू बना लो। बीरबल इस युक्तियुक्त बात को सुनकर सन्न रह गया; क्योंकि उसके दिमाग़ में हिन्दुओं की वर्ण व्यवस्था अड़ी हुई थी। मन ही मन सोचता रहा। एक दिन बादशाह की सवारी यमुना के पास से निकल रही थी। बीरबल को मजाक सूझा। एक गधी को पकड़ कर यमुना के तट पर ले गया और खूब मल-मल कर स्नान कराने लगा। इस विचित्र कार्य को देखकर अकबर पूछने लगा कि यह क्या हो रहा है। बीरबल ने उत्तर दिया कि इस गधी को स्नान कराकर गाय बना रहा हूँ। बादशाह ने हँसकर कहा कि कहीं गधी से गाय हो सकती है। बस-बीरबल ने मौका समझ कर झट उत्तर दे दिया ‘‘तब मुसलमान भी हिन्दू कैसे हो सकता है?’ बादशाह चुपचाप चला गया। बीरबल के इस मजाक ने भारत का तख़्ता पलट दिया। यदि अकबर हिन्दू हो जाता तो भारत को औरंगजेबी अत्याचारों का सामना न करना पड़ता और नादिरशाही जमाना न देखना पड़ता। परन्तु भारत ने तो वर्ण व्यवस्था का महान् विध्वंस भुगता था। आज के दक़ियानूसी हिन्दुओं की वही मनोवृत्ति है। आज भी गाय गधी वाली युक्ति भारत के कोने-कोने में पुराण पन्थी लोग दे रहे हैं। इन अल्पज्ञों को पता नहीं है कि यह युक्ति तर्क शास्त्र के ही विरुद्ध है। देखिए-गाय और गधी की जाति भिन्न है परन्तु मुसलमान और हिन्दू की जाति भिन्न नहीं है। मुसलमान और हिन्दू दोनों मनुष्य जाति के हैं। फिर गाय गधी का दृष्टान्त कैसे लागू हो सकता है। प्रयोजन यह है कि बारम्बार कहने पर भी वर्ण-व्यवस्था के पोषक बीरबल आदि हिन्दुओं ने अकबर को हिन्दू नहीं बनाया। तो भी अकबर हिन्दू प्रेमी रहा और दोनों कौमों के साथ समान भाव से निष्पक्ष व्यवहार करता था। परन्तु पश्चात् औरंगजेब की पक्षपातिनी पद्धति ने हिन्दुओं को खूब पद दलित किया और वर्ण व्यवस्था का कड़वा नींबू खूब चुसाया।

इसी प्रकार 16वीं शताब्दी में सिकन्दर नामी एक बादशाह जो ला मजहब था, काश्मीर पर चढ़ आया और वहाँ के हिन्दुओं पर अपना अधिकार कर लिया। कुछ काल बाद वह काश्मीर के ब्राह्मणों को देख कर अत्यन्त प्रसन्न हुआ और उनसे हिन्दू धर्म में दीक्षा लेने के लिए कहा। उस समय भी वर्ण व्यवस्था के पोषक उन मूर्ख ब्राह्मणों ने उसकी हार्दिक इच्छा को अनसुना करके टाल दिया। पश्चात् सिकन्दर बादशाह ने मौन तो धारण कर लिया परन्तु हृदय में उसने प्रतिज्ञा कर ली कि कल सूर्योदय होते ही पहिले पहिल जिसका मुख देखूँगा-उसी के मजहब को स्वीकार कर लूँगा। यह बात बुलबुलशाह नामी फकीर को किसी प्रकार ज्ञात हो गयी। फलतः वह सुबह होते ही राजमहलों में पहुँच गया और बादशाह सिकन्दर ने स्वभावतः बुलबुलशाह नामी मुसलमान फ़कीर के दर्शन कर लिये और उसी दिन उसने घोषणा करवा दी कि आज से मैं मुसलमान हो गया हूँ। अब मैं सच्चे मजहब वाला हूँ। ला मजहब नहीं रहा हूँ। इतना होने पर भी उसके बाल बच्चे हिन्दू धर्म की तरफ़ ही झुके रहे। सौभाग्य से सिकन्दर की एक स्वरूपवती युवती कन्या भी थी। उसका विवाह भी वह किसी हिन्दू ब्राह्मण के साथ करना चाहता था। खोजने पर सोहाभट्ट नामक एक ब्राह्मण तय्यार हो गया। सिकन्दर ने अपनी कन्या का विवाह सोहाभट्ट से कर तो दिया-परन्तु वर्ण व्यवस्था के ठेकेदारों ने बड़ा कोहराम मचा दिया। धर्म की दुहाई, शास्त्रों की दुहाई और ब्राह्मणत्व की दुहाई देने लगे। सिकन्दर ने उसको अपना मन्त्री बना लिया और ब्राह्मणों से अनेक बार प्रार्थना की- इन दोनों के विवाह को आप लोग हिन्दू शास्त्रों के अनुसार नियमित करा दीजिए। परन्तु वहाँ तो हिन्दुओं का मुख्य धर्म शास्त्र ‘मनुस्मृति’ माना जाता था। भला मनुस्मृति हिन्दुओं को संगठित कैसे होने देती। इसको जबतक भस्मसात् न किया जाएगा भारत उठकर खड़ा ही नहीं हो सकता। जब स्वामी दयानन्द जैसे कट्टर सुधारक भी मनुस्मृति के मोह को न छोड़ सके तब और कौन इसकी पकड़ से भारत को मुक्त करेगा? बस, मनुस्मृति के मानने वाले ब्राह्मणों की मूर्खता के कारण सोहाभट्ट कट्टर मुसलमान बन गया। मन्त्री तो वह था ही-उसने सिकन्दर को सलाह दी कि काश्मीर मुसलमानों के लिए है, काफ़िर हिन्दुओं के लिए नहीं। फिर क्या था-बादशाह ने मनमानी करने की आज्ञा दे दी। सोहाभट्ट ने डट कर हिन्दुओं के मन्दिर तुड़वाये। सोने चाँदी की देव मूर्तियों को पिघलवा कर उनके सिक्के ढलवा लिए। यहाँ तक ही हो जाता तो बस था-सोहाभट्ट ने मुसलमान सैनिकों द्वारा सैकड़ों ब्राह्मणों को पकड़वाया और झेलम नदी के किनारे ‘बट-मजार’ नामक चबूतरे पर खड़ा किया। जिन्होंने इसलाम को स्वीकार कर लिया उनको तो छोड़ दिया गया, बाकी ब्राह्मणों को बोरों में भरवा कर झेलम नदी के गहरे पानी में डुबवा दिया गया। यह स्थान आज तक बना हुआ है। काश्मीर जाने वाले इस स्थान को देखकर खून के आँसू बहाते हैं। यह स्थान ‘बट मंजार’ नाम से प्रसिद्ध है। बट का अर्थ है ब्राह्मण और मजार कहते हैं कब्र को-अर्थात् ब्राह्मणों की कब्र। कहिए इस पिशाचिनी वर्ण व्यवस्था ने क्या-क्या गुल नहीं खिलाए। यदि मनुस्मृति की वर्ण व्यवस्था का विध्वंस करते हुए ब्राह्मण लोग सोहाभट्ट को अपना लेते तो आज काश्मीर जैसी स्वर्ग भूमि में 95 प्रतिशत म्लेच्छ (मुसलमान) क्यों होते? काश्मीर के ब्राह्मण पाण्डे के बाण्डे क्यों बनाए जाते? पे की जगह बे हो गया। बस-एक अक्षर के बल पर गोरक्षक से गोभक्षक बन गए। फलतः आज सारा काश्मीर मुसलमानों से भरा है। सौभाग्य से गो हत्या काश्मीर में नहीं होने पाती। यह एक ग़नीमत है-नहीं तो वर्ण व्यवस्था के पोषक उन अदूरदर्शी ब्राह्मणों की कृपा से काश्मीर में सबसे अधिक गोहत्या होती; क्योंकि काश्मीर के सौ में सौ ब्राह्मण भी मांस भक्षी हैं। तो भी कौन उनका ब्राह्मणत्व छीन सकता है?

और सुनिए-भारतवर्ष की वर्ण व्यवस्था और छुआछूत का पता पाकर योरप के पादरी लोगों ने बड़ी प्रसन्नता मानी। कई सौ वर्ष पूर्व पुर्त्तगाल से डी रौवर्ट नौवली नाम का एक पादरी मद्रास प्रान्त में पहुँचा। आते ही उसने कपड़े रँग कर संन्यासी का भेष धारण किया। उस कपटी संन्यासी की वेषभूषा को देखकर लगभग 300 ब्राह्मण उस पादरी के पिछलगुवे बन गये। यह भी तो एक मूर्खता थी कि अनजाने ही किसी के पीछे लग जाना। उस कपट-पादरी ने सबको पानी पिलाया। अब उसने एक विराट सभा का आयोजन किया-जिसमें सभी पेशों के लोग अधिक संख्या में उपस्थित थे। तब उस कपट-संन्यासी ने उठ कर कहा कि मैं वास्तव में पादरी हूँ-मेरा नाम नावली है। ये सभी लोग मेरे चेले हैं और इन्होंने मेरे हाथ से पानी पी लिया है। बस-विराट् सभा में गड़बड़ पड़ गई। अन्त में वहाँ के पण्डितों ने व्यवस्था दे दी कि अब ये लोग पुनः हिन्दू धर्म में सम्मिलित नहीं हो सकते। बेचारे सारे यों ही ईसा मसीह की भेड़ों में शामिल कर दिए गये। उन्होंने बड़ी प्रार्थनाएँ कीं-परन्तु एक न सुनी गई। उनकी बिरादरी वालों ने जात से निकाल दिया। हुक्का पानी बन्द कर दिया। यह है वर्ण व्यवस्था का विकराल कृत्य-जिसने भारत का गारत कर दिया है। वास्तव में वर्ण व्यवस्था न होती तो आज मद्रास में आर्य धर्म की ध्वजा फहराती होती। कौन बुद्धिमान् है जो ऐसी घटनाओं के बाद भी वर्ण व्यवस्था का विध्वंस करने के लिए कमर न कसेगा?

सेक्युलरिझम चा आणी दहशतवादाचा काहीही संबंध नाही. >>> मलाही असेच वाटते. आणि भारत काय बोध घेणार यातून? इंग्लंड, फ्रान्स वगैरे देशांत इतर ठिकाणहून, इतर धर्माचे (विशेषतः तिसर्‍या जगातून) लोक गेल्या काही दशकांत आले. भारतात ते अनेक शतके आहेत. या ठिकाणी झालेली आंदोलने भारतात होतच आहेत. भारताला नवीन काय माहिती मिळणार आहे युरोपातील घटनांतून जे ऑलरेडी माहीत नाही?

तसेच, सेक्युलर नसलेले गैर-मुस्लिम देश जगात आहेत काय? जगातील मोठ्या अर्थव्यवस्था, ज्या देशांत जाऊन राहण्यात इतरांना इंटरेस्ट आहे असे कोणतेही गैर-मुस्लिम देश आता एकजिनसी नाहीत. आणि जे आधी सेक्युलर असलेले देश नंतर कर्मठ जाले (इराण, अफगाणिस्तान ई.) तेथील अल्पसंख्यांना तर प्रचंड त्रास झालाच, पण बहुसंख्यांकांचीही काही खास प्रगती वगैरे झाली नाही.

Pages