ध्येयसाधना

Submitted by झोपे नेहा on 10 August, 2014 - 11:54

title: ध्येयसाधना

i have read "SAMIDHA" and I wrote poem...
सोसलेल्या दु:खाना या साक्षी हव्यात कशाला?
मावलत्या सूर्याला या प्रकाश हवा कशाला?
उधलावया दु:खाना आता अश्रूना वेळ नाही
धेययसाठी सदीव चालू आता थांबण्यास वेळ नाही

मला माहीत होते ही वाट वळणाची आहे
मला माहीत होते ती दगडधोंध्याचीही आहे
पण हीच वाट कधीतरी भाबुळ वणातुनही जाते
माज़या कोमजलेल्या मनाला उल्हासित ही करत राहते
मग जोमून उतते मी आन् स्वत:शीच म्हणते
ठेचाळत पाय ही जरी आता गरज विश्रांतीची कशाला?...सोसलेल्या दु:खाना या साक्षी हव्यात कशाला? ...(1)

मी चालतच राहीले सारे साहितच राहीले
ओरबाडून गेले तरी मी न चालणे सोडिले
रक्ताळलेल्या मनाने उगीच कशाला थांबावे
अन् ओरखडे लेल्या या शरीराला लक्त्ररणी का लापववे
हरवलेल्या वेदानाना आता हुंदके फुटा वे कशाला?...सोसलेल्या दु:खाना या साक्षी हव्यात कशाला? ...(2)

संपला हा सारा प्रवास माजला काही नाही मिळाले
नाका म जरी झाले मी उम्मीद ना हरले
मंजील ना मिळाली तरी उदास मी का व्हावे
सरला हा प्रवास आता खडतर का त्यास म्हणावे
यश जरी नाही मिळाले तरी प्रयत्न सोडावे ल कशाला?....सोसलेल्या दु:खाना या साक्षी हव्यात कशाला? ...(3)

या जगाचे काय सांगावे सारे उफरा टे आहे
मढिस सन्मान देतात
मात्र अजूनही उपेक्षी उपेक्षीतच आहे
दिली उपेक्षीतास साथ सरणा वर ठेवीले जगाने मलाही
त्यावेलिच एक सत्य मला उमगले "जगणे फक्त दु:ख देते अन् मरण मात्र मुक्त करत"
तरी चालत च राहीले च राहीले अविरत मागे वळून पहावे कशाला..सोसलेल्या दु:खाना या साक्षी हव्यात कशाला? ...(4)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users