नवरा बायको, कासव, गोगल गाय

Submitted by कमलेश पाटील on 24 July, 2014 - 01:06

क्रोशाचे नवरा बायको(बायको नवर्‍यापेक्षा गोड दिसते कदाचीत आणी नवरा गुरखा वाटतो) , गोगल गाय आणी कासव

18062014321_611x640_110KB.jpg18062014322_611x640_110KB.jpg18062014323_611x640_110KB.jpg18062014324_611x640_110KB.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहेत, प्रचि काढताना पांढर्‍या पार्श्वभूमीचा उपयोग केला असता तर बरं झालं असतं.(हेमावैम)

मस्त आहेत. मेहनतीचे काम.

अग्निपंख ना अनुमोदन. पार्श्वभूमी कोणत्याही फिकट रंगाची व प्लेन असती तर अधिक उठून दिसले असते.

ग्रूप न पाहताच शीर्षक वाचून मस्त गोंधळ झालेला Happy नवरा बायको दोघेही फार गोड दिसताहेत. नवरा गुरख्यासारखा दिसतोय कारण वापरलेले रंग! बायकोला नाक डोळे तोंड का नाहीत म्हणे?? Happy
कासवाच्या पाठीचा पॅटर्न खूप आवडला Happy आणि गोगल गायीचे व बायकोचे कलर्स! फ्रेश आहेत.
सुंदर. पुढील कलाकृतीसाठी शुभेच्छा.

मस्त मजेशीर आहे. बायको ला दोन बटनांचे डोळे शिवा म्हनजे अजून छान दिसेल. क्यूट आहे डॉली.