माझं मिनीएचर पैंटींग

Submitted by कमलेश पाटील on 19 July, 2014 - 03:07

माझं मिनीएचर पैंटींग पहीला प्रयत्न आहे.इतके दीवस इथे एमेज कशी टाकायची हे माहीत नव्हते.

969165_603326456358388_2129346267_n.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीलूजी नशिबवान आहात. तुम्हाला जी.डी.आर्ट (अप्लाईड आर्ट) करायला मिळालं.

माझं मात्र राहूनंच गेलं इंजिनीयर बनण्याच्या नादात.

धन्यवाद

कविताजी

Nice Happy

खूप सुंदर! फ्लॅशचे रिफ्लेक्शन टाळून फोटो देता आला तर खूप मस्त होईल.

अप्रतिम!!!
सगळे बारिक सारिक तपशील मस्त आलेत. घागर्‍यावरची नक्षी, पाठमोर्‍या स्त्रीच्या ओढणीचा तलमपणा, कमळं, कबूतर, मोर, मासे...... एकदम छान जमले आहेत.

खूपच सुंदर ...

(बसलेल्या स्त्रीचा डावा हात - काहीतरी गडबड वाटतीये... वै. मत, कृपया गैरसमज नसावा... )

actualy right hand of sitted woman is covered by her dress so its looks like this

madhuje I am not satisfied with quality of lotuses those are very childish.