सर्वात जास्त आवडेली कविता

Submitted by मिश्कील on 12 July, 2014 - 02:51

कोणत्याही लेखकाची चालेल पण पूर्ण लिहिलेली हवी - लेखकाच्या नावासहित ...............

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy Happy Happy

कविता आवडली असली, तरी तो कायद्याचा भंग आहे आणि मायबोलीच्या धोरणाविरुद्ध आहे. तेव्हा अशा कविता इथे कृपया लिहू नका. Happy

मिश्कील,

चिनूक्स हे प्रताधिकार कायद्याचे व मायबोलीच्या धोरणांचे योग्य ते ज्ञान बाळगून आहेत व मायबोलीचे अधिकृत प्रतिनिधीही आहेत. ते तुम्हाला विनंतीपूर्वक काही सांगत आहेत तर शब्द का वाढवताय? Happy

वेगळे काही लिहा की? Happy

"काही आयडींच्या सोडून" असेही लिहावे काय? खुपच विचार करणारी बाहुली
नाहीतर लोक्स आपल्याच सर्व गझला डू आय वरून "निवडक नि फार्रच आवडली" असे म्हणून टाकतील शिवाय धन्यवाद ही परत परत देतील Wink

नाहीतर लोक्स आपल्याच सर्व गझला डू आय वरून "निवडक नि फार्रच आवडली" असे म्हणून टाकतील शिवाय धन्यवाद ही परत परत देतील डोळा मारा<<<<<<< अनुमोदन + १००००