Submitted by Usha Mahisekar on 7 July, 2014 - 10:34
न्याय
खरे वाटले खोटे वाटले
पण न्यायालयाच्या दारातून बाहेर कोण सुटले?
कधी कधी खोट खोटच राहण्यात खरी मजा आहे
तर कधी खर्याच खरेपण उलकण्यात खोटी आशा आहे.
आयुष्य हा खर्याखोट्याचा चक्रव्यूह आहे
खर म्हणजे खर कांहीच खर नसत
आणि खोट पण खरच खोट नसत
ज्याला त्याला ते जस जस वाटत
तसच
ते खर खोट ठरवल जात.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त
मस्त