माहिती हवी आहे : मंगळागौरीचे कार्यक्रम करणारा ग्रुप

Submitted by अमृतवल्ली on 1 July, 2014 - 02:00

मला पुण्यामध्ये मराठी जुनी लोकगीते, खेळ, यांच्यावर आधारीत मंगळागौरीचे कार्यक्रम करणारया ग्रुपविषयी माहिती हवी आहे. हा कार्यक्रम किती तासांचा असतो? या कार्यक्रमाचे साधारण किती बिदागी घेतात? कृपया या धाग्यावर माहिती द्या. धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोल्हापुरात एक अतिशय परंपरागत पद्धतीने कार्यक्रम करणारा ग्रुप आहे. महाराष्ट्रभर जातात. दोन अडीच तासांचा कार्यक्रम आहे. जाण्या येण्याचे टेंपो ट्रॅव्हलर भाडे (१५-१६ बायका आणि तबला पेटीवाले असल्याने) आणि पाच हजार मानधन घेतात. कार्यक्रम सुरेख असतो.

जर शक्य असेल तर मला सुद्धा मिळू शकते का माहेर, कोल्हापूर आणि वाई च्या ग्रुपची माहिती? मुंबईचा सुद्धा एखादा ग्रुप असेल तर कृपया नक्की माहिती द्या.

धन्यवाद,

माझ्या आते सासुबाई आणि त्याचा ग्रुप आहे पुण्यात .. सौ सुनिता जोशी ... सम्पर्क - ०२० २४४८०२८७
चान्गला करतात कार्यक्रम... पुण्या बाहेर सुद्धा जाता बहुदा...

अनन्या, अंबरनाथचा एक ग्रुप आहे. परगावी सुद्धा कार्यक्रम करतात. अधिक माहिती हवी असल्यास विचारुन त्यांचा संपर्क देते.