माझी नवी गझल

Submitted by रसप on 1 July, 2014 - 01:18

पोस्टत नाही जा.... !!

प्रोफेसरांच्या वाचा.
उदंड आहेत !

(प्रोफेसर नाही, गझला.)

धन्यवाद !

....रसप....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad सौजन्यवाद बाळगा ना रे जरा गझलेबद्दल. Angry मला गझल प्रकाशीत करायची भिती वाटायला लागलिये. Uhoh

इये महाराष्ट्र देशी सारस्वतांच्या अशा कत्तली होत राहिल्या तर उद्याच्या पिढीला मार्ग दाखवायचा तरी कुणी? Uhoh

मी उद्याची पिढीच आहे.
मला मार्ग दिसतोय, पण चालावंसं वाटत नाही. कंटाळा आलाय. ह्यास्तव असे ठरवले की नकोच पोस्टायला.

मी उद्याची पिढीच आहे.
मला मार्ग दिसतोय, पण चालावंसं वाटत नाही. कंटाळा आलाय. ह्यास्तव असे ठरवले की नकोच पोस्टायला. >> मग हे तरी का पोस्टायचे. उकडलेया शेंगा आणायच्या वीस रुपयाच्या आणि सोनी किंवा मॅक्स लावुन निवांत लोळायचं. उद्याची पिढी आहेस म्हणजे पचनशक्ती चांगली असेलच तुझी. असो. काय करायचं ते करा बाबानो. आमचं म्हातार्‍यांचं कोण आईकणार आता. करा, हव ते करा.