हा बहर माझा तुझ्यासाठीच राणी!

Submitted by profspd on 27 June, 2014 - 11:20

हा बहर माझा तुझ्यासाठीच राणी!
माळ मजला वा सजव तू फूलदाणी!!

श्वास तू झालीस, झालो बासरी मी....
जिंदगी गाते अता मंजूळ गाणी!
***********************************
चुकून दोनदा सेव्हची कळ दाबली गेली, तसदी बद्दल क्षमस्व!

उरलेली गझल दुस-या धाग्यावर वाचावी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users