मायबोलिवर सर्वात हुशार कोन आहे ?

Submitted by Babaji on 20 June, 2014 - 13:57

इथ आल्यापासुण निट वाचतो आहे. बरेच जन माज्यापेक्षा हुशार आहेत. मिर्चि ताईंच्या धाग्यावर तर सगलेच हुशार लोक जमले अस्म वाटत. माज्यासारख्यांन्ना हे सगलं नवीन आहे. डोक्यावरुन जात आहे. पन यान्च्यापेक्षा पन हुशार लोक असतिलच. जुन्या लोकान्ना सर्वात हुशार कोन ते बरोबर माहित असल. एकच नसल तर दोन चार पाच सात धा काय असतिल त्यान्चि माहिति दिलि तर नविन लोकाना त्यान्च्याकडुन बरच काय काय शिकता येइल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तर सोप्पय.
इथे ज्या ज्या आयडी अमेरिकेतुन लॉगिन होतात, त्या सर्वात जास्त हुष्षार....
त्यानन्तर युरोप, ऑस्ट्रेलिया, रशिया, आफ्रिका असा क्रम लागतो हुषारीबाबत....
मग उर्वरित आशिया.......
मग भारतातील दिल्ली/मुम्बई.... नै, दिल्ली/बेन्गलोर्/चेन्नई/मुम्बई अशा उतरत्या क्रमाने हुषार......
सरते शेवटी पुणे मानले जाते म्हणजे पुण्यातुन लॉगिन करणारे सगळ्यात कमी हुषार असे मानायची पद्धत आहे.
अर्थात पुण्यातील माबोकर बाकी वरील प्रमाणेच मानतात, फक्त सगळ्यात पहिल्या क्रमान्कावर फक्त अन फक्त पुणेकरान्ची(च) हुषारी मानतात.

बाकि वर न उल्लेखिलेल्या जगाच्या उर्वरित भागातील लोकान्ना हुषार कोण हा प्रश्न पडतो! Wink

पुण्यातुन लॉगिन करणारे सगळ्यात कमी हुषार असे मानायची पद्धत आहे >> लिंबुभाउ त्यात पण पुणेकर आणि पिंचीकर असे प्रकार आहेत Biggrin

लिंबुभाउ त्यात पण पुणेकर आणि पिंचीकर असे प्रकार आहेत>> बाहेरच्या शत्रुसाठी आम्ही १०५ आहोत. Wink

(आता कौरव कोणा आनी पान्डव कोण हे इचारुन भान्डण लाउ नयेत)

ओ झकासराव .........तुम्ही कोल्हापुरकर...... ना १०० मधे नाही ५ मधे....
तुम्ही महाभारतातुन बाहेर या बरे Happy

बर्यच वयक्ति अहेत्त..
दुकान्राव, दुकान्भौ, दुर्‍योधन कान्तोडये, दुकान्शेथ इ इ

लिंबुटिंबु Lol

एक भाप्र
ज्यांचे लिखाण वाचून मिस्टर ओबामा यांनी अमेरिकेचा कारभार यशस्वीरित्या हाकला, त्यांना हुषार का समजू नये ?

>>>>> ज्यांचे लिखाण वाचून मिस्टर ओबामा यांनी अमेरिकेचा कारभार यशस्वीरित्या हाकला, त्यांना हुषार का समजू नये ? <<<<
ओबामा आमचे लिखाण वाचतो की नाही ते माहित नाही, पण "डिपार्टमेण्ट्स" मग ती अमेरिकन असोत वा देशी, आमचे लिखाण नक्किच वाचतात! Proud

वर्गात सर्वात हुशार कोण? असा प्रश्न फक्त हुशार मुलांनाच पडतो. ढगोमामाना फक्त सर्वात मारका मास्तर कोणता? याचीच काळजी पडते. हा प्रश्न आपणास पडला याचाच अर्थ आपण इथल्या हुशार लोकांपैकी एक आहात. आपल्या डोक्याभोवतीही तेजाचे वलय फिरत असणार. आपण त्या वलयाचा वापर रात्री झाड्याला जाताना बॅट्री म्हणून न करता असे शोध घेण्यासाठी करता आहात हा आपल्या मनाचा मोठेपणा.

माझे मत आपणास व आपल्या सर्वज्ञानी मार्गदर्शकास मी सविनय, विभागुन सादर करत आहे!

Lol

आपल्या डोक्याभोवतीही तेजाचे वलय फिरत असणार. आपण त्या वलयाचा वापर रात्री झाड्याला जाताना बॅट्री म्हणून न करता >>>>> tumhala kasa kaay kalala, kashasathi vapar karatat te ? Vapar kela na ? khar khar sanaga Lol

हबादादा

मला हुशार म्हनल तर हुशार लोकान्चा अपमान होइल. तुम्ह्चिअ म्हनला होता कि माज्याअर ट्रिटमेन्ट चालु आहे. मग अस्ला मानुस मायबोलिवर सर्वात हुशार म्हनुन का सान्गताय जाहिर ? बाकिच्यान्चि तुम्हि हि काय पारख केलि ? आं ? येक डाव काय ते ठरवा बरं... ट्रिट्मेन्त कि हुशार ? Proud

चिडु नगासा दादा Light 1

सर्वात पहिले गझलाकार हा हुशार वर्गात मोडणारा गट

मग कथाकार,

मग कवी,

सर्वात मागे विनोदी लेखक

अ‍ॅडमिन बिनडोक असा अर्थ काढायला हरकत नसावी Proud

डिसक्लेमर : मी इथे जागता पहारा आणि मिर्चीताईंच्या प्रश्नाचे सदस्यत्व घेतलेले असल्याने संपूर्ण सदस्य नाही त्यामुळे इथे काढलेले काही निष्कर्ष तात्पुरत्या सदस्यांना लागू नसावेत ही अपेक्षा Wink

तटी : मायबोलीची परंपरा पाहता मानसिक उपचार ज्याच्यावर चालू आहेत तो सर्वात हुषार या वक्तव्याचा निषेध केला नाही म्हणजेच ते तुम्हाला मान्य आहे असा दाखला कुणीतरी कुठल्यातरी चर्चेत तोंडावर फेकण्याची ( लिंकसहीत, कशी देतात कोण जाणे) शक्यता नाकारता येत नाही, म्हणून धोरणात्मक निषेध .

लिंब्या.. आमच्या आफ्रिकेला असे खाली ढकलल्याणे मी णिशेढ णोंड्वट आए. !
सध्या तरी आफ्रिकेतला मी एकटाच आहे. सेन्या येऊन जाऊन असतो... नाहीतर हल्लाबोलच केला असता.

ज्याचे मराठी आणि इंग्रजी शुद्ध आणि अस्खलित ती व्यक्ती मायबोलीवर हुशार!>>>
कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान जो करु शकतो त्याला (माबोवर) हुशार समजले जाते अशी माझी समजुत होती.

>>>> कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान जो करु शकतो त्याला (माबोवर) हुशार समजले जाते अशी माझी समजुत होती. <<<<
कमीत कमी शब्दात म्हणजे मग इथे "अनुल्लेख सम्राटान्नाच" सर्वात जास्त हुषार म्हणले पाहिजे.... नै का? Wink

<<<<< कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान जो करु शकतो त्याला (माबोवर) हुशार समजले जाते अशी माझी समजुत होती. >>>>>>

म्हणजे एखादा पुणेरी दुकानदार ???? Lol

तुम्ह्चिअ म्हनला होता कि माज्याअर ट्रिटमेन्ट चालु आहे. >> चालू आहे का असं विचारलेलं. असो. मला जे वाटतं ते मी स्पष्ट मनाला लागेल असं बोलतो. उगीच कुणी आपल्याविषयी मनात आढी बाळगू नये, सरळ उघड वैर पत्कराव असं मला वाटतं.

टाईपिंग डोंगे परी दुका नोहे डोंगा
काय भुललासी वरलीया रोगा

अशी नितळ भावना आपल्याविषयी माझ्या मनी आहे. आपण कृपया गैरसमज सांडूनद्यावा हीच नम्र विनंती.

टाईपिंग डोंगे परी दुका नोहे डोंगा<< हे डोंगा असं हवं.. Wink
'रोगा' ऐवजी 'वरलीया सोंंगा' कसं वाटतं??
बाकी दुकाच हुशाल हे शीर्षकक्रम आणि मज्जावर टाकलंच आहे. वेगळं काय सांगायचं. कदाचीत आपल्याला किती माबोकर हुशार म्हणतात हे जाणून घेण्यसाठी धागा... Wink बाकी ते मान्य करत नाहीयेत हा त्यांचा मोठेपणा... आपले मत दुकारावांनाच पुन्हा... Happy Wink

पण वैर कशाला पत्करायचं? आपण आपले मित्र जोडावेत. >>> खरं आहे तुमचं. मित्र जोडायला हवेत. पण खूप प्रयत्न करूनही प्रेमळ गुलाबी मनाच्या कडांवर फुटलेले काही वेदनादायक कोंभ जाता जात नाहीत. त्याना उपचार देतच दिवस काढावे लागतात. असो. तुम्ही विचारवंत आहात. तुमच्या स्वभावाला साजेसेच बोलत आहात. मलाही भांडायला आवडते असे नाही. फक्त गोडबोले मेथडला पराकोटीचा विरोध आहे हाच काय तो दोष.

व्हॉट इज रोगा? >>> माय मिस्टेक. आय वॉन्टेड टू टाईप 'रोंगा' र्‍हाइम फॉर 'डोंगा'. फरगॉट आनुस्वार Uhoh ऑन 'रो'.

Pages