Cannelloni with Spinach, Corn & Apricots

Submitted by दिनेश. on 26 May, 2014 - 04:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांसाठी पूर्ण जेवण म्हणून
माहितीचा स्रोत: 
पाकिटावरच्या सूचना आणि त्यात मी केलेले बदल.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश ..मी आपल्या जवळ जवळ सगळ्या रेसीप्या ट्राय केल्यात ....मस्त असतात .....नमुद करायचे राहिले होते .... ही पण करीन नक्कीच .....

आभार दोस्तांनो.
सुहास्य, फार छान वाटले.

कृती किचकट आहे खरी पण इतालियन प्रकारात हे दोन सॉस लागतातच. त्याशिवाय मजा नाही. आणि हे आपण आपापल्या चवीप्रमाणे करु शकतो. ( असे काही करण्यात माझा रविवार मजेत जातो ! )
वेगवेगळ्या आकाराचे पास्ता आता तयार मिळतात पण इतालियन बायका पुर्वी हे प्रकार हाताने घरी करत असत.

जिप्स्या, माझी टिप लक्षात आहे ना, मनावर घे बरं. ( तशी मालिकाच कर बघू लवकर !! )

परत एकदा अभार... हा प्रकार जेवढा सुंदर दिसतो तेवढा चवीलाही मस्त लागतो. कॉर्न मूळे मस्त पोत येतो आणि मधून मधून जर्दाळूची गोडसर चव छान लागते. कॅनोलिनी मिळत असेल तर करून बघाच.