चित्र चरोळी

Submitted by स्वप्न वेडी on 14 May, 2014 - 09:44

आपलं आपलं म्हणून
हि कोण आपलं राहतं ?
अळवाच्या पानावरून अलगद
जणू पावसाच पाणी वाहतं....!
अलका डी भोसले2.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या प्रत्येक शब्दात
तू काठोकाठ साठलेला ...
खळाळत्या नदीला जणू
अथांग समुद्र भेटलेला ..!
अलका डी भोसले
4.jpg