उन्हाळी निसर्ग

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 May, 2014 - 07:03

उन्हाळा म्हटला की डोळ्यासमोर निसर्गात रणरणते उन, सुकलेले गवत, पाण्याचे प्रवाह आटलेले असे सगळे डोळ्यासमोर येते. पण ह्याच कडाक्याच्या उन्हात डोळे थंड गार करण्यासाठी निसर्गाने काही झाडांना बहरण्याचे वरदान दिले आहे. पक्षांना घरटी बांधून आपआपली कुटूंब व्यवस्था चालवण्याची मुभा दिली आहे. रानमेव्याचा आस्वादही आपल्याला ह्याच दिवसात भरभरून घेता येतो.

१) दुपार नंतरचा चंद्र पालवी नसलेल्या झाडाचे सौंदर्य वाढवत आहे.

२) जोडीदाराच्या प्रतिक्षेत

३) संपुष्टात आलेली प्रतिक्षा

४) किती वाट पाहू ?

५) स्पॅथेडीया

६) बहावा

७) सुरणाचे फुल

८) आमची कोवळी पालवीही किती नयनरम्य.

९) फुलांना नुकतेच धरत असलेले जांभूळ

१०) जामच्या फुलांना लागत असलेले जाम

११) जाम

१२) कुंभाची फुले

१३) कुंभाची फळे

१४) वारूळ

१५) पर्यन्य फुले

१६) कावळ्याचे निवासस्थान

१७) ताडगोळे

१८) तिथे दिसतोय मासा

१९) गाण्याचा रियाझ चालू आहे.

२०) कर्त्या करवित्याला विसरून कसे चालेल? ह्याचे रुपही पहा किती तेजोमय आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो पक्षी माझी कशाला वाट पाहील तो थोडीच खंड्या आहे? तो आहे खाटीक. तो मटण/खिमा बनवायला त्याच्या मेजवानीची वाट पहात असेल.

तो पक्षी माझी कशाला वाट पाहील तो थोडीच खंड्या आहे? तो आहे खाटीक. तो मटण/खिमा बनवायला त्याच्या मेजवानीची वाट पहात असेल.>>>>>>>>>अग, बाळे, आपण चित्राखाली त्याचं नाव लिहितो कि नाही? तसं वाटतय ते. Happy

जागू, कैऱ्या लगडलेल्या झाडाचा असेल तर तोपण add कर.>>>>>>>>>>जागू, हा माझ्याकडे आहे देऊ का तुला? 'निग'वर ठेवलाय. हवा असेल तर बिनधास्त उचल. Happy

छान Happy

Pages