जो जे वांछिल तो ते लाहो .......... भाग २

Submitted by सुनिल परचुरे on 28 April, 2014 - 05:14

............... जो जे वांछिल तो ते लाहो .......... भाग २

दांडेलि चा राजा....मलबार पाइन हॉर्नबिल...
IMG_4902.jpgIMG_4387.jpg
स्पॉटेड कबुतर...मुंबइतल्या कबुतरांनि ह्याचा आवज ए॓कला तर झिट येउन पडतिल इतका छान ह्याचा आवाज आहे.
IMG_0324.jpgIMG_4653.jpgIMG_4854.jpg
जायंट स्क्विरल....
IMG_0304.jpgIMG_0310.jpgIMG_0305.jpg
आत थोडे कालि नदिच्या पाण्यात बुडूया......
IMG_0222.jpgIMG_0223.jpg
रिव्हर राफ्टिंग.....
IMG_0227.jpgIMG_0228.jpgIMG_0229.jpgIMG_0230.jpgIMG_0235.jpgIMG_0216.jpgIMG_0219.jpg
आजुन बरेच काहि आहे....पण ते तिथे जाउनच ए॓जॉय करण्यात मजा आहे नाहि....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

{{ पण ते तिथे जाउनच ए॓जॉय करण्यात मजा आहे नाहि }}

जरा गुगल मॅप वर जागा दाखवता आली तर बरे होइल.

उमेशजि , गुगलवर ...दांडेलि ...इतक जरि टाकले तरि सर्व माहिति मिळेल.प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.

हाही भाग छानच. Happy पहिला फोटो खासच.

आरक्षणासाठी पत्ता:
मुख्य संरक्षक,
दांडेली अनशी वन्यप्राणी विभाग,
वनखाते, दांडेली — ५८१३२५,
(कर्नाटक राज्य).
फोन नंबर: ०८२८४०-२३१५८५.

..

सुषमा आहे ना फोटोग्राफर?? अर्रे खतरनाक आलेत फोटोज..जरा मोठे करून टाक ना..

जायंट स्क्विरिल मस्तच दिस्तीये..