ब्ल्यु बॉनेट - टेक्सास चे 'राज्य फूल' (स्टेट फ्लॉवर ओफ टेक्सास)

Submitted by गोपिका on 16 April, 2014 - 12:07

ब्ल्यु बॉनेट हे टेक्सास चे राज्य फूल आहे.आगदि छोटेसे पण इतक देखण फूल कि कित्ति हि फोटो काढा समाधानच होत नाहि.स्प्रिंग मध्ये यांच आगमन होत.आता तर झाल आहे कि अंबर - धरा दोघेहि नीळे Happy

एनिस च्या ब्ल्यु बोनेट ट्रेल हि ऑफिशियल ट्रेल आहे टेक्सास चे.आम्हि तिथे गेलो होतो.तिथले सौंदर्य तुमच्या शि शेर करत आहे.तशि हि फुल जवळ जवळ सगळ्याच ठिकाणि रस्त्याच्या कडेने दिसतात.माझा घरा समोर हि छान थवा आहे सध्या.

१. ब्ल्यु बॉनेट
blue_bonnet0020.JPG
२.त्याचे सवंगडे.नाव नाहि माहित
३.blue_bonnet0022.JPG
४.blue_bonnet0025.JPG
५.blue_bonnet0050.JPG
६.blue_bonnet0053.JPG
७.blue_bonnet0063.JPGblue_bonnet0065.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो
सध्या रस्त्याच्या कडेला जिथे तिथे ब्लू बॉनेट्स दिसतात आणी लोकं आवर्जून तिथे जावून घरादाराचे फोटो सेशनस करतात.
परवा मी पण लेकीला म्हणाले की आज कॅमेरा घेउन इथे येउ फोटो काढायला तर ती भडकली की आधीच मला इतकी अ‍ॅलर्जी झाली आहे आणी मला फुलांत जाउन उभं राहायला सांगतेस म्हणून Happy

पण खरच अमेझिंग दिसतात ही फुलं

ही फार गोड फुलं असतात! एकदा असं सगळ्या मैत्रिणींनी जाऊन फोटो शूट केलं होतं! ऑस्टिन मधला मार्च अतिशय सुंदर महिना! आता यंदा हिवाळा बराच लांबल्यामुळे मार्च चा एप्रिल झालाय!

सगळ्यांना धन्यवाद Happy
छान फोटो गोपिका. या वीक एंडला आम्ही ही जाउ बहुदा.>>> आणि फोटो हि टाक इथे Happy
सीमा, तुला विपु करण्याचि सोय मला नाहि दिसलि.तू कुठे राहतेस अर्वंग ला?? तुझि हरकत नसेल तर एकदा आपण नक्कि भेटुयात.