आरसाही खोटे बोलतो

Submitted by अनघा आपटे on 2 April, 2014 - 06:19

आरसाही खोटे बोलतो
पाहू जाता मला रूप तुझेच दावतो
मोगराही खोटे बोलतो
माळता केसात त्यास गंध तुझाच दरवळतो
काय ही तुझी भूल अशी पडली
की मला शिशिरातही मोगरा आठवतो

Group content visibility: 
Public - accessible to all site users