Submitted by गोपिका on 28 March, 2014 - 14:36
घरि काहि फर्निचर घेतल.त्यांचा खोक्यात हे काहि चांगले पुठ्ठे होते.म्हटल हे करुन पहाव
साहित्य :
अॅक्रिलिच रंग, पांढरा कागद(एखादा ज्यादा प्रिंट निघालेला मि काडुन ठेवले होते).मागचि प्लेन बाजु वापरलि आहे.
ग्लु,एक सॅटिन चि लेस आणि एंजेल असे हव्या त्या फाँट मध्ये लिहुन त्याचि प्रंट आउट,काहि क्रुत्रिम फुले.
१.
फोटो अजुनि न लावल्या मुळे कदाचित थोडे बेढब दिसत असेल पण एकदा फोटो चिटकवले कि चांगले दिसेल अशि आशा आहे.
कसे वाटले नक्कि सांगा
२.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Awesome idea!
Awesome idea!
very nice
very nice
मस्त..
मस्त..
सुन्दर आहे पण फोटो न
सुन्दर आहे पण फोटो न टाक्ल्यामुळे कळत नाहि फोटो लाव्ल्यावर पर त फोटो टाका