Shades of Green & Yellow

Submitted by यशस्विनी on 20 March, 2014 - 21:11

रंगीत पेन्सिल स्केच - प्रिझ्माकलर प्रिमिअर

१.

Green-1.jpg

२.

Green-2.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आलीत फळे.:स्मित: विशेषता केळी, द्राक्षे आणी पॅशनफ्रुट्स. सोललेल्या केळ्याचा कलर पण हुबेहुब ओरिजनलच वाटतोय. टरबुज कमी पिकलय.

दोन्ही छान जमली आहेत. पिवळ्या घडाचे आकार सुरेख. काळ्या पेपरवर काढले आहेस (वरचे चित्र) की बॅकग्राउंड काळी रंगवलीस?

सर्वांना धन्यवाद....

वर्षा मी बॅकग्राउंड काळ्या रंगात रंगविली आहे. काळ्या रंगाचे ४ लेअर्स दिले आहेत.