"सूर"

Submitted by अमेय२८०८०७ on 9 March, 2014 - 23:01

काही कारणामुळे संपादित काही कारणामुळे संपादित काही कारणामुळे संपादित काही कारणामुळे संपादित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है अमेयराव.........

सक्काळी सक्काळीच एवढी सुंदर रचना वाचायला मिळाली त्याकरता मनापासून धन्यवाद ....

पहिले कडवे अतिशय अप्रतिम .....

फारच सुरेख..
अक्षय ह्यां कसे कळावे नित्याची पडझड येथे
सुख अस्थायी जन्माचे दु:खात शाश्वती वसते>>> निर्विवाद सत्य!

अमेय,सूर असतात खरे दिवाणे, सुखच काय , दु:खही सुंदर असल्याचा आभास कवटाळून जगतात बिचारे.

सुंदर कविता.