अपूर्ण विचारांची तरही

Submitted by विजय दिनकर पाटील on 4 March, 2014 - 22:50

ह्यावेळच्या तरहीसाठी सुचलेले शेर
----------------------------------------------------------------

हवा पचनी पडाया लागली न्यार्‍या विचारांची
सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची

बदल स्वीकारताना आडव्या येतात मर्यादा
असो आपापली नावीन्यता ज्या त्या विचारांची

कुणाच्या ओळखीने काम होते काय ते सांगा
मला स्टोरी नको नुसतीच मोठाल्या विचारांची

(अपूर्ण........)

---
'कणखर'

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हवा पचनी पडाया लागली न्यार्‍या विचारांची
सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची

कुणाच्या ओळखीने काम होते काय ते सांगा
मला स्टोरी नको नुसतीच मोठाल्या विचारांची<<<

मस्त शेर आहेत.

धन्यवाद.

तीनही आवडले
पूर्ण कराच

तरहीतील सहभागाबद्दल धन्यवाद
स्वतःच्या ओळीवरील तरही वाचताना खूप छान वाटते आहे Happy