स्वर्ग..

Submitted by किरू on 9 December, 2008 - 10:50

थंडीत आम्ही ही धुक्यात भिजलेली सकाळ अगदी न चुकता अनुभवतो..
Picture_154.jpg
सकाळी उठल्या उठल्या.. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत, गरम गरम चहा पित समोरचा हा निसर्ग अनुभवणं म्हणजे स्वर्ग..
IMG_0723.jpg

गुलमोहर: 

मस्तच रे किरु! पहिलं प्रकाशचित्र खूप आवडलं. धुकं मस्तच आहे!

आयटे..
हे सगळं.. मला माझ्या घरांत बसून दिसतं..
याबाबतीत मी अंबानी बंधूं पेक्षा श्रीमंत आहे.. Happy

~~~~~~~~~~~~~~~~~
आलो कुठून कोठे तुडवून पायवाट
काटे सरून गेले उरली फुले मनांत

अरे वाह तु काय ऋशीवन मध्ये रहातोस का?

सत्यजीत..
तुला अभिनव नगर माहित्येय? की तु ही तिथलाच आहेस?? Happy

मी ऋषीवन च्या आधी.. गिरीशिखर मध्ये राहतो.

~~~~~~~~~~~~~~~~~
आलो कुठून कोठे तुडवून पायवाट
काटे सरून गेले उरली फुले मनांत

अप्रतिम.. सहीच! Happy

हे कुठल्या गावातील फोटो आहेत? हे गिरीशिखर, अभिनव नगर कुठे आलं?

किरु, हेवा वाटतोय रे मला ? आयला नशीबवान आहात लेको.......!
खुप सुंदर !

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

मंदार..
हे बोरीवली गावांतले फोटो आहेत. Happy
मी नॅशनल पार्क जवळ राहतो.

विशाल, थँक्स.. Happy
कधी जमलं तर नक्की ये घरी..
~~~~~~~~~~~~~~~~~
आलो कुठून कोठे तुडवून पायवाट
काटे सरून गेले उरली फुले मनांत

मी, अशोकवन राहातो (सध्या बंगळुरात आहे) ...
तेरे उस तरफ के जंगल का शेर राजा है.. और इस तरफ के जंगल के हम राजा है....

अच्छा शेर है!! Proud

~~~~~~~~~~~~~~~~~
आलो कुठून कोठे तुडवून पायवाट
काटे सरून गेले उरली फुले मनांत

किरु -- पहिला फोटो आणि कॅप्शन वाचून डोळ्यात पाणी साकळलं.

WOW!!!!

बी, योगी फोटो पाहिल्याबद्दल धन्यवाद.. Happy
---------------------------------------------------------
सगळे कागद सारखेच.. त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.

किरू मला बी धन्यवाद दे... कधी येऊ तुझ्या जंगलराजीत?

व्वा.. दोन्ही फोटो मस्त आहेत... त्यातला पहिला तर फारच सुंदर आहे... Happy

किरु, अजिब्बात वाटत नाहिये हे बोरिवली आहे म्हणून ! नशिबवान आहेस Happy
------------------------------
श्री राम राम रणकर्कश राम राम

पहिला फोटो अफलातून आहे.
त्या फोटोत डावीकडे खाली ट्रक उभे आहेत तिथे रस्त्याच्या कडेला असलेला कचरा डोळ्यात खुपतोय जाम Sad
(कचराच आहे ना तो?)