विकिपेडीया मध्ये नवीन सदस्यता कशी नोन्दवावी ? मायबोली चा सभासद तर आहेच

Submitted by jayantshimpi on 30 January, 2014 - 20:15

मी मायबोली वर सभासद आहेच मला मराठी विकिपेडीयावर लेख टाकावयाचा आहे तेथे माझ्या नावाशी साधर्म्य असणारे अन्य कोणतेही नाव नाही , तरीही सदस्यत्व स्विकारले जात नाही याचे कारण समजत नाही कोणी
मार्गदर्शन करील काय ?
जयन्त शिम्पी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सदस्यत्व तर लगेच मिळते.

सदस्यत्व तर लगेच मिळते. तुम्हाला कसे मिळाले नाही याचे आश्चर्य वाटते आहे.
तांत्रिक उत्तर देणे अवघड आहे.
हा प्रश्न विकिपिडिया चावडीवर विचारा. दुवा: https://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:चावडी
लगेच निराकरण केले जाईल.